वयाने पतीपेक्षाही मोठ्या आहेत या 9 अभिनेत्र्या, पहा नंबर 8 च्या जोडीत आहेत 10 वर्षाचा फरक…

वयाने पतीपेक्षाही मोठ्या आहेत या 9 अभिनेत्र्या, पहा नंबर 8 च्या जोडीत आहेत 10 वर्षाचा फरक…

असे म्हटले जाते की खऱ्या प्रेमात वय किंवा सौंदर्य पाहिले जात नाहीत. धर्माची अवाढव्य भिंत असो किंवा वयाची मोठी दरी असो, प्रेम हे या सर्वांच्या शीर्षस्थानी जाऊन पोहचलेले असते. विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींचे प्रेम कधीच कोणत्याही बंधनात बांधले जात नाही. आज आपण अशाच आठ अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्यापेक्षा लहान वयाचे तरुण जीवनसाथी म्हणून निवडले.

1) फराह खान :- या यादीतील पहिले नाव प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक फराह खान यांचे आहे. वयाच्या 39 व्या वर्षी फराहने चित्रपटाचे संपादक शिरीष कुंद्राशी लग्न केले. लग्नाआधी दोघांनीही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. फराह शिरीषपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे.

2) प्रीती झिंटा :- बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने 1998 साली ‘दिल से’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. लवकरच प्रितीने चित्रपटाच्या जगात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली होती. 2016 मध्ये प्रीतीचे तिचे अमेरिकन प्रियकर जीन गुडनिफशी लग्न झाले. जीन प्रीतीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.

3) बिपाशा बसू :- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आपल्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असते. 2001 मध्ये तिने अजनबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. बिपाशाने अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले. पती करण बिपाशापेक्षा जवळपास तीन वर्षांनी लहान आहे.

4) सोहा अली खान :- अभिनेता सैफ अली खानची बहीण आणि शर्मिला टागोर यांची मुलगी सोहा अली खान यांना चित्रपटात नाव कमवता आले नाही. 2015 मध्ये तिने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. लग्नाआधी दोघांनी कित्येक दिवस एकमेकांना डेटही केले होते. कुणाल खेमू सोहापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.

5) ऐश्वर्या रॉय :- बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या राय बच्चनने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले. लग्नाआधी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोजही केले होते. त्यावेळी या हायप्रोफाईलच्या लग्नाची बरीच चर्चा होती. या दोघांचे वयात देखील अंतर असून ऐश्वर्या अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

6) फरहान अख्तर :- बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पहिली पत्नी अधुना भाबानी यांच्या वयाच्या दरम्यान सुमारे सहा वर्षांचा फरक होता. आत्ता दोघेही विभक्त झाले आहेत. आता फरहान अख्तर शिबानी दांडेकर यांना डेट करत आहे.

7) अमृता सिंग :- 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमृता सिंगने सैफ अली खानशी लग्न केले होते. त्यांच्या दोघांच्या वयात सुमारे 12 वर्षांचा फरक होता. आता दोघांचेही घटस्फोट झाले आहेत. त्याचबरोबर घटस्फोटानंतर सैफने करीना कपूरला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले. आणि यांचे देखील वयात बराच फरक आहेत.

8) प्रियांका चोप्रा :- माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राची जगभर चर्चा आहे. 2018 मध्ये तिने तिच्यापेक्षा 10 वर्ष वयाने लहान असलेल्या निक जोनास बरोबर लग्न करून सात फेरे मा-रले होते. प्रियांकालाही यामुळे त्यावेळी ट्रोल केले गेले होते पण तिने कधीही याची काळजी केली नाही.

9) भारती सिंग :- टीव्ही जगातील लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग हिला आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारती हिने 2017 मध्ये हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. दोघांनी लग्नाआधी बराच काळ डेट केले होते. भारती तिचा नवरा हर्षपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12