बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केलेत अनेक वेळा लग्न, पहा नंबर 5 च्या अभिनेत्रीने तो-डले सर्वांचे रे-कॉर्ड…

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केलेत अनेक वेळा लग्न, पहा नंबर 5 च्या अभिनेत्रीने तो-डले सर्वांचे रे-कॉर्ड…

आपल्या समाजात विवाहसोहळा एकदाच होत असतो आणि ज्याचे कोणाबरोबर विवाह होतो त्याच्यासोबत पती पत्नीचे नाते आयुष्याभरासाठी जोडले जाते. तर काही जोडपे असे असतात की लग्नाचे काही दिवसातच त्यांचे नाते संपुष्ट होऊन जाते. काही लोकांचे वैवाहिक नाते विवाहानंतर कितीतरी दिवसांनी संपून जाते. दुसरे कुणासोबत नाते जोडण्यासाठी पाहिले नाते तोडणारे देखील खूप जण आहेत.

बॉलिवूड मध्ये देखील अशीच काहीशी परिस्तिथी असते. जर चित्रपटाच्या जगताबद्दल बोलायचे झाले तर असे बरेच स्टार्स आहेत ज्यांनी आपले जीवन आयुष्यभर एकत्रित जगण्याचे वचन दिले आणि त्यांनी त्याचे पालन देखील केले. याउलट काही स्टार्स लोक असेही आहेत ज्यांनी लग्नाच्या बाबतीत सर्व विक्रम मोडले आहेत.

वास्तविक आज आपण अशा अभिनेत्रींविषयी माहीत करून घेणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनात एक नव्हे तर अनेक विवाह केले आहेत. चला अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केले आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, परंतु अभिनेत्रींच्या या यादीमध्ये त्यांच्या नावांविषयी वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल.

1) बिंदिया गोस्वामी :- सर्वप्रथम, प्रसिद्ध अभिनेत्री बिंदिया गोस्वामीबद्दल बोलू. प्रत्येकजण या अभिनेत्रीला ओळखतच असणार. या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर प्रत्येक जण फिदा आहे. म्हणूनच बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. जीने 2 लग्ने केली आहेत. तीने पहिले लग्न विनोद मेहरा सोबत तर दुसरे लग्न ज्योति प्रकाशबरोबर केले आहे. तीचे पहिले लग्न टिकले नाही, यामुळे तिला दुसरे लग्न करावे लागले.

2) नीलम कोठारी:- आता आपण माहीत करून घेणार आहोत 90 च्या दशकातल्या अभिनेत्रीबद्दल जीचे नाव नीलम कोठारी आहे. आणि ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तीनेही आयुष्यात एकूण 2 विवाहसोहळे केले आहे. पहिले लग्न तीने यूके मध्ये राहणाऱ्या व्यावसायिकासोबत केले आणि दुसरा विवाहसोहळा अभिनेता समीर सोनी यांच्यासोबत केला आहे. आयुष्यातील पहिल्या लग्नानंतर नीलमला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.

3) योगिता बाली :- आता फिल्मी जगतातील नामांकित अभिनेत्री म्हणून काम करणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री योगिता बालीबद्धल माहीत करून घेऊयात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की योगितानेही दोन विवाहसोहळे केले. पहिले लग्न तीने एक सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार सोबत केले होते तर दुसरे लग्न तीने अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत केले.

4) नीलिमा अजीम :- आता आपण नीलिमा अजीमबद्दल माहिती करून घेणार आहोत. जी चित्रपट जगतातील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे तीने एक-दोन नव्हे तर 3 विवाह केले आहेत. तीने पंकज कपूरसोबत पहिले लग्न केले होते, दुसरे राजेश खट्टर व तिसरे उस्माद रजा अली खान यांच्याशी केले होते. नीलिमाच्या आयुष्यातील हा एक अतिशय कठीण क्षण होता.

5) जेबा बख्तियार :- जरी आज लोक जेबाला कमी ओळखतात, परंतु जेबाने सलमान खानबरोबर काम केले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री जेबा बख्तियार हिने हिना या चित्रपटात ऋषी कपूरसोबत काम केले आहे. जेबा बख्तियार एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेबा बख्तियारने एक दोन नाही तर तब्बल 4 लग्ने केली आहेत. तीने पहिले लग्न अदनान समी बरोबर, दुसरे जावेद जाफरी, तिसरे सलमान वलियानी आणि चौथे सोहेल खान लेगहारी यांच्याशी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12