बॉलिवूडच्या या 8 अभिनेत्रींना आहेत सर्वात घा’ण स’वयी, पहा नंबर 3 ची अभिनेत्री उ’घड्यावरच…

बॉलिवूडच्या या 8 अभिनेत्रींना आहेत सर्वात घा’ण स’वयी, पहा नंबर 3 ची अभिनेत्री उ’घड्यावरच…

मनुष्य म्हटल्यावर काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी वा’ईट असे प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. अनेकांना काही चांगल्या सवयी असतात तर काही वाईट सवयी असतात. अशाच प्रकारे बॉलीवूड चित्रपट सृष्टी मध्ये असलेले अभिनेते व अभिनेत्री यांनादेखील अशा प्रकारच्या वा’ईट सवयी आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण अभिनेते व अभिनेत्री यांच्या वाईट स’वयी विषयी माहिती बघुयात. या सवयी जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील खूपच है’राण होऊन जाल.

1) विद्या बालन :- अभिनेत्री विद्या बालन हिला प्रत्येक जण ओळखत असेल. विद्या बालन ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांपैकी विद्या बालन एक आहे. तिने डर्टी पिक्चर मध्ये सिल्क स्मिता पात्र साकारले होते. या चित्रपटासाठी तिला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता. विद्या बालन ला एक अशी सवय आहे की ती रात्री नाईट सूट घालण्याऐवजी साडी घालून झो’पते.

2) राणी मुखर्जी :- अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री म्हणजेच राणी मुखर्जी. चित्रपटाची सुरुवात तिने “राजा की आयेगी बारात” या चित्रपटापासून केली होती. आता ती चित्रपट सृष्टी पासून थोडी दूर झाली आहे ती बऱ्याच दिवसापासून चित्रपटात दिसली नाही. परंतु तिने मर्दानी या चित्रपटांमध्ये काम केले होते. राणीला देखील एक वाईट सवय आहे ती म्हणजे सि’गा’रे’ट पिण्याची.

3) सुष्मिता सेन :- सुष्मिता सेन ने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तिने अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर अभिनय साकारलेला आहे. तसेच ती मिस युनिव्हर्स देखील ठरली होती. असे सांगितले जाते की, तिला देखील एक खूपच भयंकर सवय आहे ही सवय ऐकून तुम्ही है’राण होऊन जाल. सुष्मिता सेन ला घरामध्ये सा’प पाळण्याची आवड आहे. तसेच एखाद्या खुल्या छतावर एखाद्या टबमध्ये आं’घोळ करण्याची देखील आवड आहे.

4) करीना कपूर खान :- बॉलीवूड मधील खूपच सुंदर अभिनेत्री जीला सर्वजण बेबो नावाने ओळखले जातात अशी करीना कपूर. करीनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. करीनाने बॉलीवूड अभिनेते सैफ अली खानबरोबर लग्न केलेले आहे. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर हिला देखील एक खूपच वा’ईट सवय आहे असे ती सांगते. तिला नखे चावण्याची खुपच वाईट सवय असल्याची ती सांगते.

5) सनी लियोनी :- बॉलिवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री सनी लियोनी. तिलादेखील एक खूपच वा’ईट सवय असल्याचे ती सांगते. सनी लियोनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आपल्या पायांची काळजी घ्यायला खूपच आवडत असते. ती प्रत्येक वेळी आपले पाय साफ करत असते. तिला आपल्या पायांवरती खूपच प्रेम आहे. जिस्म टू या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या सवयीला पाहून लोक है’राण होऊन गेले. ती प्रत्येक पंधरा मिनिटाच्या नॅप मध्ये आपले पाय स्वच्छ करत असे.

6) सलमान खान :- बॉलीवूड चे दबंग सलमान खान यांनी आपल्या चित्रपटांद्वारे नेहमी सर्वांना करमणूक दिली आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते सलमान खान यांना देखील एक वा’ईट सवय आहे. सलमान खान यांच्या सवयी बद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हीही है’राण होऊन जाल. सलमान कडे साबनांचा खूप मोठा असा संग्रह आहे. सलमान कडे हाताने बनवलेले डिजाइनर आणि हर्बल चे सर्व प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. सलमानला अशाप्रकारे साबणी जमवण्याची आवड आहे.

7) जॉन अब्राहम :- बॉलिवूडच्या हँडसम हंक जॉन अब्राहमला स्वतःचे पाय हलवण्याची वाईट सवय आहे. जरी ही सवय अगदी सामान्य असली तरी त्याची ही सवय कधीकधी कळस गाठते आणि मग लोकही त्याला नावे ठेवतात.

8) प्रीती झिंटा :- बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाला साफसफाई आणि स्वछतेची वाईट सवय आहे. ती हॉटेलच्या खोलीत पोहोचते तेव्हा सर्वात अगोदर ती बाथरूमची स्वच्छता पाहते. जरी स्वच्छता करण्याची सवय चांगली असली तरी ही सवय जेव्हा शिगेला पोहोचते तेव्हा ती इतरांसाठी समस्या निर्माण करू शकते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *