बॉलिवूडच्या ‘या’ ५ अभिनेत्रींना स’ह’न करावं लागलंय ग’र्भ’पाताचं दुःख, ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता १४ वेळा ग’र्भपा’त..

बॉलिवूडच्या ‘या’ ५ अभिनेत्रींना स’ह’न करावं लागलंय ग’र्भ’पाताचं दुःख, ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता १४ वेळा ग’र्भपा’त..

बॉलीवुडमध्ये अभिनेत्रींच्या बाबतीत अनेक किस्से घडताना दिसत असतात. एक तर अभिनेत्रींचे लग्न लवकर होत नाही. लग्न झाल्यानंतर त्यांना मग वय जास्त झाल्याने ग’रो’दरपणा मध्ये खूप मोठ्या अड’चणींचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्रींना ग’र्भपा’ताच्या स’म’स्येला देखील सामोरे जावे लागते.

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यांनी ग’र्भ’पा’ताचा सामना केला आहे. यामध्ये आपल्याला काजोल कश्मिरा शहा शिल्पा शेट्टी, शिल्पा सकलानी, महिमा चौधरी या सारख्या अभिनेत्रींनी ग’र्भपा’ताचा सामना स’ह’न करावा लागला आहे. याबाबत त्यांनी नुकतेच एका मुलाखतीला माहिती दिली आहे.

1) शिल्पा सकलानी- शिल्पा ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात आणि मालिकादेखील काम केले आहे. सोळा वर्षे झाली तरी ती ग’र्भ’व’ती राहू शकली नव्हती. याबाबत ती म्हणाली की, मी डॉक्टरला दाखवले. मात्र, डॉक्टरांना मला सांगितले की, तुम्हाला ग’रो’द’र होण्यास काही वेळ लागणार आहे. आता तरी बरीच वर्ष लोटली आहेत तरी आता मी आई होऊ शकले नाही, असे तिने सांगितले आहे. अनेकदा ग’र्भ’पा’त झाला असेही ती म्हणाली.

2) नताशा- नताशा ही फरदीन खान याची पत्नी आहे. 2005 मध्ये या दोघांचे लग्न झाले. मात्र, त्यांना मूल जन्माला घालण्याचा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर तंत्रज्ञानाची मदत घेतली, असे फरदीन खान याने एका मुलाखतीत सांगितले होते. 2018 मध्ये लंडनला आयव्हीएफ ची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आम्ही जुळ्या मुलांचे पालक होऊ शकलो असे फरदीन आणि नताशा यांनी सांगितले. नताशा ही ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे

3) महिमा चौधरी- महिमा चौधरी हिने ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटानंतर तिला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तिने लग्न केले. मात्र, लग्नाच्या आधी तब्बल तिचा दोन वेळा ग’ र्भपा’त झाला होता. महिने बॉबी मुखर्जी सोबत लग्न आले होते. मात्र, त्यांचा काही वर्षातच घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’ट आधी दोनदा ग’र्भ’पा’त झाला. त्यानंतर ती एका मुलीची आई झाली आहे.

3) काजोल- बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री काजोल हिला देखील ग’ र्भपा’ताचा सामना करावा लागला आहे. नंतर सुरुवातीच्या काळात 2001 मध्ये काजोल ही पहिल्यांदा ग’र्भवती राहिली. ग’र्भ’व’तीच्या काळात काही अ’डचणीमुळे तिचा ग’र्भपा’त झाला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2003 मध्ये तिने मुलगी न्यासाला जन्म दिला. न्यासाच्या जन्मानंतर सात वर्षांनी काजोल ही पुन्हा ग’रो’द’र राहिली आणि तिने 2010 मध्ये युग या मुलाला जन्म दिला होता.

4) शेट्टी शिल्पा- शिल्पा शेट्टी हिने उद्योगपती राज कुंद्रा सोबत 2009 मध्ये लग्न केले. त्यानंतर ती प्रे’ग्नेंट असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. मात्र, पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच शिल्पाचा ग’र्भपा’त झाला. त्यानंतर 21 मे 2012 रोजी तिने वियानला जन्म दिला. बऱ्याच वर्षांनी शिल्पाने दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न केला. मात्र, यश न मिळाल्याने ती निराश झाली होती. त्यानंतर तिने सरोगसीच्या माध्यमातून समिशा या मुलीला जन्म दिला आहे.

5) कश्मिरा शहा- कश्मिरा शहा अभिनेता कृष्णा सोबत लग्न केले आहे. 2017 मध्ये या दांपत्याला सरोगसीच्या माध्यमातून जुळे मुले झालेले आहेत. एका मुलाखतीमध्ये बोलताना कश्मिराने सांगितले होते की, लग्नानंतर ग’र्भधारणेसाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यात यश मिळाले नाही आणि ग’र्भपा’त झाला होता. म्हणून आम्ही आईवीएफ च्या माध्यमातून मुलगा जन्माला घातला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.