मराठी चित्रपट श्रु’ष्टीतील ‘या’ आहे प्रसिद्ध भा’वा-ब’हि’णींच्या जो-ड्या, पहा ज्यांच्या बद्धल आपल्याला क्व-चितच माहीत असेल…

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटांमध्ये अनेक जो-डगो-ळीने मोठे यश मिळाल्याचे आजवर आपण पाहिले असेल. जुन्या काळात सलीम आणि जावेद हे नाव तर अतिशय अजराम-र झालेले आहे. शोलेसारखा चित्रपट या जो-डीने दिला होता. त्यानंतर काही कारणामुळे यांच्यामध्ये वा-द झाला. त्यानंतर दोघेही वेगवेगळे झाले. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपले करिअर सुरू केले.
यात सलीम म्हणजे अभिनेता सलमान खान याचे वडील होत. तर जावेद म्हणजे प्रसिद्ध गीतकार लेखक जावेद अख्तर. तसेच मराठीत देखील अनेक अशा जोड्या आहेत की सध्या ते नाव कमावतात. आम्ही या लेखामध्ये आपल्याला अशाच भाऊ भा-वाबदल व बहिणी बद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.
१. तितीशा-खुशबू : मराठी मालिकांमध्ये सध्या प्र-चंड गाजत असलेले नाव आहे. दोघी बहिणी देखील अतिशय चांगले काम करत आहेत. सध्या झी युवा वर सुरू असलेल्या तू अशी जवळी रहा या मालिकेतून तितिशा काम करत आहे. तर खूशबु देखील अनेक मालिकांत काम करत आहे.
२. अभिनय-स्वानंदी : दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मुले असलेले अभिनेते अभिनय आणि स्वानंदी सध्या मराठी चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवत आहेत. अभिनय याने काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात काम केले आहे, अशी ही आशिकी, टंपाट या चित्रपटात देखील त्याने काम केले आहे, तर स्वानंदी सध्या मराठी चित्रपटात येण्यास उत्सुक आहे.
३. गौतमी-मृण्मयी : सध्या दोन्ही बहिणी मराठी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचल्या आहेत. गौतमी सध्या सोनी टीव्हीवर सुरु असलेल्या सारे तुझ्यासाठी या मालिकेतून दिसत आहे. तर मृण्मयी तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्य-स्त असल्याचे सांगण्यात आले.
४.वंदना गुप्ते-भारती आचरेकर-राणी वर्मा-अरुणा जयप्रकाश : या चार बहिणी देखील बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटातून झळकल्या आहेत. सर्वांना खूप मोठा इतिहास आहे.
५. फुलवा खामकर-राही बर्वे : ही जोड गो-ळी असलेली भावंडे बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटात प्रसिद्ध आहेत.फुलवा नृत्यदिग्दर्शक आहे, तर राही यांनी तुंबाड चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दोघेही आगामी चित्रपटांसाठी सध्या व्य-स्त आहेत.
६.सोनाली-संदेश कुलकर्णी : सोनाली कुलकर्णी हिची नव्याने ओळख सांगायची काहीच गरज नाही. सोनाली कुलकर्णी हिने अनेक चित्रपट गाजवलेले आहेत. तसेच संदेश कुलकर्णी यांनी वळू आणि अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या दोघेही आगामी चित्रपटांसाठी वाट पाहत आहेत.
७. प्रिया बापट-श्वेता बापट : प्रिया बापट हिची बॉलीवूडला ओळख आहेच. पण मराठी प्रेक्षकांना तिची नव्याने ओळख सांगण्याची काही गरज नाही. सध्या प्रिया फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येत असते. तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. मात्र, ती सध्या घरीच आहे. तर श्वेता बापट ही फॅशन डिझायनर आहे.
८.आदर्श शिंदे-उत्कर्ष शिंदे-हर्षद शिंदे : या शिंदेशाही विषयी तर कोणाला काही सांगायची गरज नाही. आदर्श शिंदे हा सध्या गायक म्हणून चांगलाच रुळला आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे सर्व मुले आहेत.
९. मयुरेश-पेम मनमीत पेम-मयुरेश याने f.u.मध्ये काम केलेले आहे. तसेच बोभाटा या चित्रपटातून देखील त्यांनी काम केले आहे. तसेच मनमीत यांनीदेखील अनेक मालिकेतून काम केले आहे. तसेच त्यांनी टाईमपास व कच्चा लिंबू या चित्रपटात काम केले आहे.