लग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…

लग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…

आपण आई होणार हे कळल्यावर हे एका आईला आणि एका बापाला किती आनंद होतो हे शब्दातही काही सांगता येणार नाही. आई साठी तर जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण आई होणार हे आहे. ज्या महिलेला मूल होणार आहे त्या महिलेला खूपच भाग्यवान मानलं जातं. त्या परिवारात खूपच आनंदाचे वातावरण तयार होत असते.

मुलाचा जन्म झाल्यानंतर संपूर्ण परिवार मुलाचे आणि त्याच्या आईचे जल्लोषात स्वागत करते. त्या महिलेच्या पतीला तर फारच आनंद झालेला असतो ही गोष्ट ऐकून की आपण बाप बनणार आहोत. पण जर त्यांना असं कळलं की आपली पत्नी अगोदरपासूनच गर्भवती आहे तर?

खरंतर बॉलीवूडमध्ये ह्या गोष्टीला हि कमी नाहीये. अशा खूप अभिनेत्री आहेत ज्या लग्ना अगोदरच आपल्या बॉयफ्रेंड पासून गर्भवती राहिल्या होत्या. एवढं होऊनही त्यांचे लग्न झाले तेही बड्या कुटुंबात आणि त्या आपल्या पतीबरोबर आनंदाने जीवन जगत आहेत.

हे कसं शक्य आहे पण हो हे बॉलीवूड आहे येथे सर्व शक्य आहे. त्या अभिनेत्रींच्या पतीला ही गोष्ट माहिती झाली असूनही ते त्यांना काही म्हणू शकले नाही आणि कधीही आपल्या पत्नीची साथ सोडली नाही तर जाणून घेऊया बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींची नावे.

सलीना जेटली :-

सगळ्यात अगोदर आपण बोलूयात मिस इंडिया होऊन गेलेली सलीना जेटली बाबत. लग्ना अगोदरच गर्भवती राहिलेल्या या अभिनेत्रींच्या लिस्ट मध्ये सर्वात अगोदर सलीना जेटली चे नाव येते. सलीना लग्ना अगोदरच आपल्या प्रियकरापासून गर्भवती राहिली होती. त्यानंतर तिला अबोर्शन करावे लागले.

त्यानंतर सलीना ने पीटर हग याला डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले. असेही म्हटले जाते की पीटरला सलीना लग्ना अगोदर गर्भवती असल्याची माहिती होती असे असूनही त्याने सलीना सोबत लग्न केले. सलीना आणि पीटर आता आनंदाने संसार करत आपले जीवन जगत आहेत.

कोंकणा सेन शर्मा :-

ह्या लिस्ट मध्ये कोंकणा सेन शर्मा चे देखील नाव येते. बॉलीवूड पासून साऊथ इंडस्ट्री पर्यंत आपल्या अभिनयाची अदाकारा दाखवून देणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा लग्ना अगोदरच गरोदर राहिली होती. कोकणा सेन शर्मा रणवीर शौरी च्या अगोदर कुणालातरी डेट करत होती ज्याच्यापासून ती गर्भवती देखील राहिली होती. त्यानंतर तिने रणवीर शौरी बरोबर डेट करण्यास सुरुवात केली आणि रणवीर शौरी पासून सुद्धा ती गर्भवती राहिली. दोघांनी लग्नही केले पण त्यानंतर त्यांचा तलाक झाला.

सारिका :-

सारिका चे पण असेच झाले होते. ती पण लग्ना अगोदरच गर्भवती राहिली होती. हो कमल हसन यांच्या प्रेमात पडायच्या अगोदरच सारिका गर्भवती राहिली होती. परंतु त्यानंतर त्यांनी अबोर्शन केले. ही गोष्ट कमल हसन यांना माहिती असूनही त्यांनी सारिका शी लग्न केले ज्यानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या.

अमृता अरोडा :-

अमृता अरोडा ही पण अभिनेत्री लग्ना अगोदरच गर्भवती राहिली होती. अमृता अरोडा मलायका अरोडा हिची लहान बहीण आहे. अमृताने 2009 मध्ये शकील लदाक बरोबर लग्न केले होते. असे म्हटले जाते की अमृता आरोडा लग्ना अगोदरच गर्भवती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12