बॉलिवुडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी स्वतःच्या ‘या’ अवयवांचा काढलाय इन्शुरन्स, पहा नंबर 4 च्या अभिनेत्रीने चक्क हिप्पस् चा…

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्या विषयी खूपच सिरीयस राहत असतात. मग ती कोणीही असो एखादा साधारण मनुष्य किंवा एखादा मोठा सेलिब्रिटी. तुम्ही बघितले असेल की एखाद्या महागड्या वस्तू चा इन्शुरन्स मिळत असतो म्हणजेच विमा मिळत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल पूर्ण शरीराचा सुद्धा इन्शुरन्स मिळत असतो.
शरीरातील काही भागांचा काही अवयवांचा देखील इन्शुरन्स मिळत असतो. होय आजच्या जगात सर्व काही शक्य आहे. आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला काही लोकप्रिय अभिनेत्री विषयी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या शरीराचा विविध भागांचा इन्शुरन्स केलेला आहे. त्याच्याविषयी तुम्ही विचारही करू शकत नाही अशा भागांचा यांनी इन्शुरन्स केलेला आहे.
या लेखातून आपण हेच बघणार आहोत की कोणत्याअवयवांचा या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी इन्शुरन्स काढलेला आहे. त्या सर्व अभिनेत्री बॉलीवूडच्या नसून काही अभिनेत्री ह्या हॉलिवूडच्या देखील आहेत तर काही अभिनेत्री ह्या बॉलिवूडच्या देखील आहेत.
1) मडोना ने काढला आहे वीस लाख डॉलर इतक्या किमतीचा ह्या भागाचा इन्शुरन्स :- जर तुम्ही इंग्रजी गाणे ऐकत असाल तर तुम्हाला मडोना कोण आहे हे माहितच असेल. मडोना ही खूपच लोकप्रिय आणि श्रीमंत हॉलिवूडमधील गायिका आहे. हे सर्व अभिनेते त्यांच्या आरोग्याचा घेऊन खूपच काळजी करत असतात.
तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की मडोना हिने आपल्या ब्रे- स्टचा तब्बल 20 लाख डॉलर एवढा किमतीचा विमा काढलेला आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास चौदा करोड रुपये एवढी रक्कम. मडोना सोबत हॉलिवूडच्या इतरही बर्याचशा अभिनेत्रींनी आपला स्वतःचा विमा काढलेला आहे.
2) हॉली नेही काढला आहे आपल्या ब्रे- स्टचा विमा :- हॉली मडोना ही हॉलिवूडमधील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. हॉली मैडिसन ही आपल्या टीव्ही मालिकांमुळे आणि आपल्या पुस्तकांमुळे खूपच चर्चेत राहात असते. हॉली मैडिसन दिसायला खूपच सुंदर आहे तिची सुंदरता पाहून तिच्या कोणीही प्रेमात पडू शकते.
तिनेदेखील मडोना सारखा आपल्या ब्रे- स्टचा विमा उतरवलेला आहे. असे सांगितले जाते की हॉली ने आपल्या ब्रे- स्टचा तब्बल दहा लाख डॉलर एवढ्या किमतीचा विमा उतरवलेला आहे. म्हणजेच भारतीय किंमतीमध्ये सात करोड रुपये एवढी रक्कम.
3) प्रियंकाने काढला आहे आपल्या स्माईल इन्शुरन्स विमा :- हॉलीवुड प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री सुद्धा आपल्या शरीराच्या विविध भागांचा विमा काढत असतात. त्यांना देखील आपल्या शरीराची आणि आपल्या सुंदरतेची काळजी असते. प्रियंकाने बॉलिवूड सोबतच हॉलीवूड मध्ये देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रियंका आपल्या सुंदर स्माईल मुळे खूपच चर्चेत असते. यासाठी प्रियंकाने सर्जरी देखील केली आहे. यामुळेच प्रियांकाने अशा प्रकारची सर्जरी करून तिने तिच्या स्माईल चा विमा उतरवला आहे आणि ह्या सर्जरीची कॉपीराईट सुद्धा खरेदी केली आहे. जेणेकरून पुन्हा कोणीही अशा प्रकारची स्माईल सर्जरी करू शकणार नाही.
4) नेहा धुपिया ने केला आहे आपल्या हिप्स चा इन्शुरन्स विमा :- बॉलिवूडमधील खूपच लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या बो- ल्डनेस मुळे खूपच चर्चेत राहात असते. नेहा धुपिया बॉलिवूडमधील बऱ्याचशा चित्रपटांमध्ये बघायला मिळत असते ती दिसायला खूपच सुंदर आहे. त्यामुळे तिने आपल्या शरीराचा विमा इन्शुरन्स काढला आहे.
तिने आपल्या “हि-प्स” चा विमा उतरवलेला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील आणखी एक बो- ल्डनेस अभिनेत्री हिने तर आपल्या पूर्ण शरीराचाच इन्शुरन्स काढलेला आहे. ह्या अभिनेत्रीचे नाव आहे मल्लिका शेरावत. मल्लिकाने आपल्या पूर्ण शरीराचाच विमा उतरवलेला आहे.
5) सनी लिओनी हिने देखील काढला आहे इन्शुरन्स विमा :- आपल्या नजरेने आणि सुंदर अंगाने घायाळ करणाऱ्या सनी लिओनी या अभिनेत्रीने सुद्धा आपल्या शरीराचा इन्शुरन्स काढलेला आहे. एकदा सनी लिओनी ला एक प्रश्न विचारण्यात आला की जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या एखाद्या अवयवाचा इन्शुरन्स काढायचा असेल तर तुम्ही कोणत्या अवयवाचा इन्शुरन्स काढाल यावर सनी ने असे सांगितले की मी माझ्या शरीरातील सर्वात सुंदर अवयवाचा इन्शुरन्स काढेल तो म्हणजे माझा संपूर्ण चेहरा. परंतु सनीने आपल्या चेहऱ्याचा इन्शुरन्स काढला आहे की नाही हे माहिती नाही परंतु याबाबत तिने असे सांगितले होते.