बॉलिवूडचे काळे सत्य ! ही इच्छा पूर्ण करण्याच्या अटीवर या 5 अभिनेत्रींना मिळाले होते चित्रपटात काम, पहा नंबर 3 च्या अभिनेत्रीला तर…

बॉलिवूडचे काळे सत्य ! ही इच्छा पूर्ण करण्याच्या अटीवर या 5 अभिनेत्रींना मिळाले होते चित्रपटात काम, पहा नंबर 3 च्या अभिनेत्रीला तर…

बॉलिवूडची झळाळी व प्रसिद्धी प्रत्येकाला आवडत असते पण ती मिळवणे तितकेच अवघड आहे! बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आज बॉलिवूडमध्ये आपली एक ओळख, दर्जा निर्माण केला आहे. पण त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्या का-स्टिंग का-उ-चचा ब-ळी पडल्या होत्या. का-स्टिंग का-उच ज्याला आपण बॉलिवूडचे घृ-णास्पद सत्य म्हणू शकतो.

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री अशा आहेत ज्या नायिका बनण्याचे स्वप्न घेऊन इंडस्ट्रीमध्ये आल्या पण त्यांना का-स्टिंग का-उचला सामोरे जावे लागले. या नायिकांपैकी काही अशा आहेत ज्यांनी अशा कृत्यावर सार्वजनिकपणे आवाज उठवला होता. पण कोण आहेत त्या नायिका ज्यांना बॉलिवूडमध्ये का-स्टिंग का-उचचा सामना करावा लागला होता ते आपण जाणून घेऊ.

पण त्याआधी का-स्टिंग का-उच म्हणजे काय ते जाणून घेऊ, का-स्टिंग का-उच म्हणजे अ-नै-तिक आणि बे-कायदेशीर प्रथा ज्यात एखाद्या ज्युनियरकडून इंडस्ट्रीत प्रवेश करण्यासाठी, करियरच्या प्रगतीसाठी से-क्सची मागणी केली जाते त्याला का-स्टिंग का-उच असे म्हणतात.

5 बॉलीवूड अभिनेत्री ज्या का-स्टिंग का-उचच्या ब-ळी पडल्या:-

सुरवीन चावला:- सुरवीन चावला जी आपल्याला पंजाबी गाण्यांमध्ये पाहायला मिळते जी खूपच सुंदर व मनमोहक आहे. कित्येक टीव्ही मालिकांमध्ये काम करून तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता पण साउथ इंडस्ट्रीत तिला का-स्टिं-ग का-उ-चला ब-ळी पडावे लागले, परंतु तिच्या म्हणण्यानुसार तिने तडजोड करण्यास नकार दिला. सुरवीन चावलाने एका मुलाखतीत कबूल केले की बॉलिवूडमध्ये तिला यापूर्वी कधीच अशा गोष्टीला सामोरे जावे लागले नव्हते. सुरवीन चावलाने बॉलिवूडमधील हेट स्टोरी सारख्या चित्रपटात काम केले आहे.

टिस्का चोप्रा:- टिस्का चोप्रा जी आज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने बर्‍याच सुंदर मालिकांबरोबर वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ‘तारे जमीन पर’ जो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला त्यामध्ये तिने हिसनच्या आईची भूमिका केली होती. पण करिअरच्या सुरुवातीला तिला चित्रपटात काम करण्यासाठी का-स्टिंग का-उचचा सामना करावा लागला होता हे तिने उघडपणे मीडियामध्ये कबूल केले होते.

कल्कि कोचलीन:- बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलीन जी अनुराग कश्यपची पत्नी देखील आहे. तिने आपल्या कारकिर्दीत का-स्टिंग का-उचचा सामना केल्याचे जाहीरपणे मीडियामध्ये कबूल केले आहे. ती म्हणाली होती की लोकांना असे वाटले मी भारताची नसल्यामुळे माझा गैरफायदा घेऊन ते माझे सहजपणे शो-षण करतील, पण कल्कि हिच्या म्हणण्यानुसार तिने कधीही तडजोड केली नाही.

राधिका आपटे:- असे क्वचितच लोक असतील ज्यांना राधिका आपटे माहित नाही, तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख बनविली आहे. तिने तमिळ, बंगाली, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. राधिका आपटेनेही कबूल केले आहे की साउथ फिल्म इंडस्ट्रीत तिला सुद्धा का-स्टिंग का-उचचा सामना करावा लागला होता.

एली अवराम:- बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री एली अवरामला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, दोन दिग्दर्शकांनी तिच्यासोबत का-स्टिंग का-उचचा प्रयत्न केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिला बॉ-डी शे-मिंगचा सुद्धा सामना करावा लागला होता. तिला असे बोले जात होते की तिचे वय खूपच कमी असल्याने ती अभिनेत्री होऊ शकत नाही. अशा प्रकारे या पाच अभिनेत्रींना का-स्टिंग का-उचचा सामना करावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12