बॉलीवुड मधील हे कलाकार लग्नापूर्वीच बनले असे पालक, नंबर दोनची ची अभिनेत्री 21 व्या वर्षीच बनली दोन मुलींची आई…

बॉलीवुड मधील हे कलाकार लग्नापूर्वीच बनले असे पालक, नंबर दोनची ची अभिनेत्री 21 व्या वर्षीच बनली दोन मुलींची आई…

बॉलिवूडमध्ये सर्व काही शक्य आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. कुठलीही न घडणारी घटना बॉलिवुडमध्ये घडतच असते. अशा घटना लगेचच लोकांचे समोर येतात. बॉलिवूडमध्ये बरेचसे असेदेखील कलाकार आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ठ कलेने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले आहे. तर याव्यतिरिक्त बॉलिवूडमधील काही या उलट ही कलाकार आहेत की अशा कलाकारांमुळे बॉलीवूडला लाजेने मान खाली घालावी लागली आहे. आज आपण अशाच काही कलाकारांचे बद्धल माहिती करून घेणार आहोत.

प्रत्येक आईचे आणि वडिलांचे हे स्वप्न असते की मातृत्व आणि पालकाचा हा सुखद काळ प्रत्येकाच्या आयुष्यात यावा. आजच्या या लेखातून आपण बॉलिवूडमधील अशा काही व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत जे कलाकार लग्ना आधीच मुलांचे पालक बनले आहे. ह्या गोष्टी यांनी झाकून न ठेवता संपूर्ण जगापुढे उघड्या केल्या आणि या सुंदर काळासोबत आनंदाने जगत आहे.

1) सुश्मिता सेन :-बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि मिस वर्ल्ड असलेली अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सुष्मिता सेनला न ओळखणारा कदाचितच एखादाच असेल. सुश्मिताने अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख बनवली आहे. मूल दत्तक घेण्याच्या यादीत सुष्मिता सर्वात प्रथम क्रमांकावर येते. या अभिनेत्रीने दोन बेबी गर्ल ला दत्तक घेतली आहे आणि माता बनली आहे.

2) रविना टंडन :- बॉलीवूड मध्ये खूप नाव कमावलेली अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. अजूनही लोक तिच्या जबरदस्त अभिनयाचे शौकीन आहेत. रविना टंडन ने अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची जादू लोकांपर्यंत पोहोचवली होती. अजूनही रविना चे चाहते वर्ग जास्त प्रमाणात आहे. रवीना ने एकविसाव्या वर्षीच दोन बेबी गर्ल ला दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले आणि लग्नापूर्वीच तिला आईपण मिळाले.

3) करण जोहर :- करण जोहर यांना कोण नाही ओळखत. त्यांनी बॉलिवूडला अनेक चित्रपट देऊन आपल्या दिग्दर्शनाची जादू पसरवली. हम साथ साथ है सारख्या परिवारी चित्रपटांद्वारे ते घराघरात जाऊन पोहोचले आहेत. 44 वर्षीय चित्रपट दिग्दर्शक करण जोहर सरोगेसी द्वारे दोन मुलांचे पिता बनले आहेत. करण जोहर आज एक मुलगा आणि एक मुलीचे पिता आहे.

4) तुषार कपूर :- बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू पसरवणारा तुषार कपूर. तुषार कपूर ने अनेक मजेदार चित्रपट केले आहे. तुषार कपूर सरोगेसी द्वारे एका बेबी बॉय चे वडील देखील बनले आहे. तुषार कपूर मुलांच्या बाप बनण्यामुळे सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12