रियल लाईफ मध्ये आपल्या बहिणीच्याच प्रे’मा’त प’डले हे अभिनेते, पहा नंबर 2 ची जोडी ल’ग्न देखील करून बसली.

रियल लाईफ मध्ये आपल्या बहिणीच्याच प्रे’मा’त प’डले हे अभिनेते, पहा नंबर 2 ची जोडी ल’ग्न देखील करून बसली.

टीव्ही इंडस्ट्रीज मध्ये अश्या काही जोड्या आहेत ज्या बगून असा प्रश्न पडतो की खरंच हे दोघ एकत्र असते तर बरं झालं असत आज अश्या लोकांबद्दल जानुया घेऊया ज्या टीव्ही सिरियलवर मध्ये आपण त्यांना बहीण भाऊ रूपात पाहिलं पण रियल जीवनात ते एकमेकांवर ते प्रे’म करतात त्यांचे नाते सं’बं’ध जुडले आहेत.

शिविन नारंग आणि दीगंगना सूर्यवंशी :-

प्रसिद्ध टीव्ही सिरियल वीर की अरदास वीरा ह्यामध्ये भाऊ बहिणीचा रोल निभावत आहेत, त्याच्या दुसऱ्या बाजूला ते एकमेकांना डे’ट करत असतात.

अमन वर्मा आणि वंदना लालवानी :-

हे टीव्ही सीरिअल शपथ मध्ये भाऊ बहिणीचा रोल करत होते त्यांच्यामध्ये प्रे’म होऊन त्यांनी लग्न करण्याची तयारी ठेवली आणि लग्न देखील केले. आत्ता ते आपलं बायको नवऱ्याचं जीवन घालवत आहेत.

आदिति भाटिया आणि अभिषेक वर्मा :-

टीव्ही सिरीयल मध्ये अश्या हजारो भूमिका पाहायला मिळतात ज्यात बहीण भाऊच नात असून सुद्धा नंतर त्यांचं लग्न झालाय अश्याच पैकी टीव्ही सिरियल मोहब्बतें यातील कलाकार आदिति भाटिया आणि अभिषेक वर्मा हे खरंतर सिरियल मध्ये भाऊ बहिणीचा रोल निभावतात, त्याच दुसऱ्या बाजूला आदिति भाटिया आणि अभिषेक वर्मा यांचं एकमेकांनवर प्रे’म आहे.

चारु अशोका आणि नीरज :-

टीव्ही सिरियल मेरे अंगना में या सिरियल मध्ये बहिणीच रोल करत होते त्यानंतर त्यांची मने जुळली आणि ते एकमेकांच्या जवळ आले.

रोहन मेहरा आणि कांची सिंह :-

प्रसिद्ध टीव्ही सिरियल  ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये रोहन मेहरा कांची सिंहच्या चुलत भावाचा रोल करत आहे परंतु त्यांचा टा’का भिडला आणि दोघ प्रे’मात पडले.

बॉलिवूड मध्ये अश्या खूप क’हाण्या आहेत ज्या प्रे’मासाठी कोणत्याच प्रकारचं बंधन पाळत नाहीत. त्याच प्रमाणे टीव्ही सिरियल मधील पात्रास न्याय देऊन ते पात्र करावं लागतं मग ते समोर बायको असली तरी तिला बहीण मानावं लागत.

बॉलिवूड मध्ये अश्या खूप अनोख्या पद्धतीच्या आश्चर्यक बाब पाहायला मिळतात, काही वृत्तानुसार लग्न होऊन सु’हा’गरात पार पडल्यावर नंतर कळत की ते नात्यातून बहीण भाऊ लागतात पण आज काल अश्या लांबच्या नात्याला प्रे’म अथवा लग्न परवानगी मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी मिळालेल्या बातमीनुसार पंजाब मधील एक युवक युवती तरुणानी लग्न केल. आश्यर्यक म्हणजे ते युवक तरुण- तरुणी भाऊ बहिन आहेत. पंजाब मधील रियल लाईफ मध्ये आपल्या बहिणीसोबतच लग्न केलं.

बॉलिवूड मध्ये अश्या खूप कहाण्या आहेत ज्या प्रेमासाठी कोणत्याच प्रकारचं बंधन पाळत नाहीत, त्याच प्रमाणे टीव्ही सिरियल मधील पात्रास न्याय देऊन ते पात्र करावं लागतं मग ते समोर बायको असली तरी तिला बहीण मानावं लागत. बॉलिवूड मध्ये अश्या खूप अनोख्या पद्धतीच्या आश्चर्यक बाब पाहायला मिळतात.

काही वृत्तानुसार लग्न होऊन सु’हा’गरात पार पडल्यावर नंतर कळत की ते नात्यातून बहीण भाऊ लागतात. पण आज काल अश्या लांबच्या नात्याला प्रे’म अथवा लग्न परवानगी मिळाली आहे.पंजाब मधील भटिंडा मध्ये सख्या बहिनीसोबत त्यानी लग्न केल.

परंतु त्यांच्या लग्नामागचा खुलासा करायला गेलो तर वेगळंच तथ्य मिळतंय. बाहेर देशामध्ये जाण्यासाठी त्यांनी दोघांनी लग्न केलं होत अस म्हणतात अश्या खळबळ जनक बातम्या आजही कमी लेखतात. म्हणून ज्या त्या कलाकाराने आपलं मिळेल ते नीट करावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12