ज्यांची ऍड पाहून आपण लहानसे मोठे झालो ते MDH मसाल्याचे मालक आपल्या पश्चात सोडून गेले एवढी सं-पत्ती

एम डी एच मसाले चे संस्थापक पद्मभूषण धर्मपाल गुलाटी यांचे नुकतेच निधन झाले. 98 वर्षापर्यंत ते कार्यरत होते. मात्र, हृदयविकाराने त्यांचे नि-ध-न झाले. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केवळ 1500 रुपयांपासून केली होती. त्यानंतर हा व्यवसाय जवळपास पंधराशे को-टी पर्यंत नेऊन ठेवलेला होता. त्यांचा जन्म 1919 मध्ये पा-कि-स्ता-नच्या सियालकोट मध्ये झाला होता.
1959 मध्ये त्यांनी पहिली कंपनी सुरू केली. आज या कंपनीच्या देशात जवळपास पंधरा कंपनी असून वेगवेगळ्या प्रकारचे 50 मसाल्याचे ब्रँड विक्रीला आहेत. गुलाटी हे अतिशय दानशूर व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या वेतनातील 90 ट-क्के र-क्कम ही दिल्लीतील एका ट्रस्टला दान केली होती. तसेच अडीचशे बेडचे हॉ-स्पि-ट-ल देखील त्यांनी बांधून काढले होते.
गुलाटी हे स्वतःचा ब्रँड होते. आज आपल्या जाहिरातीसाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या अभिनेत्यांना घेत असतात. मात्र, गुलाटी यांचे म्हणणे असे होते की, माझा ब्रँड आहे तर मी त्याची जाहिरात करेल. कारण माझ्या ब्रँडची माहिती केवळ मलाच आहे. दुसरा अभिनेता यासाठी कशाला लागेल, असे त्यांचे म्हणणे होते.
गुलाटी यांनी जिवापाड मेहनत करून दोन हजार को-टी रु-प-यांचा हा उद्योग उभा केला होता. त्यांची प्रकृती सुदृढ होती. त्यामुळे त्याचे श्रम आणि वक्तशीरपणा होता. रोज सकाळी पाच वाजता उठणे, बागेत फिरणे, योग आणि मालिश करून घेणे. हा त्यांचा नित्यनियम होता. जेवणात फक्त दोन पोळ्या डाळ भाजी ते खात असत. कुठलेही त्यांना व्य-स-न नव्हते.
सकाळी नऊ वाजता कारखान्यात येत असत. सर्व कामे आपल्या निगराणी करीत असत. या वयात देखील ते 18 तास काम करत असल्याचे सांगण्यात येते. ते कधीही नकारात्मक बोलत नसत. नेहमी आनंदी राहायचे. जर त्यांचे कुणीही नुकसान केले तर त्यांना ते माफ करत असत.पांढरी मिशी आणि लाल पगडी मुळे त्यांची सर्वत्र ओळख होती.
2017 मध्ये एफएमसीजी सेक्टरचे सर्वाधिक कमाई करणारे तेच होते. 20 कोटी रु-पये त्यांचे वे-तन होते. त्यातील 90 ट-क्के भाग ते दान करत असत. सियालकोट मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पाचवीत शिक्षण सोडून वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी काम करणे सुरू केले होते. हट्टी या नावाने त्यांनी मसाल्याचे दुकान सुरू केले होते.
देशामध्ये आज अनेक मसाल्याचे ब्रँड आहेत. मात्र, एमडीएच मसाल्याची ओळख काही वेगळीच आहे. या मसाल्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या मसाल्याला देश-विदेशातील मोठी मागणी असते. गुलाटी यांनी आपल्या पश्चात जवळपास 940 को-टी रु-प-यांची सं-प-त्ती सोडलेली आहे. हा उद्योग आता त्यांचे मुल सांभाळत आहेत.