5 आणि 10 रुपयांचे नाणं तुम्हाला बनवू शकेल ल-ख-पती, आजच करा ‘हे’ काम; घरबसल्याच व्हाल ल-ख-पती…

5 आणि 10 रुपयांचे नाणं तुम्हाला बनवू शकेल ल-ख-पती, आजच करा ‘हे’ काम; घरबसल्याच व्हाल ल-ख-पती…

को-रोनाच्या या सं-कटात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे, कित्येक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी काही ना काही मार्ग शोधत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त घरबसल्याच ला-खो रु-पये मिळत असतील असं कुणी सांगितलं तर. धक्का तर बसलेच पण विश्वासही बसणार नाही. मात्र हे खरं आहे.

पै-से मिळवण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक सोपा मार्ग सांगणार आहे ज्या मार्गाने आपण सहजपणे पै-से मिळवू शकता. आपल्याकडेही काही खास प्रकारची नाणी असल्यास आपणही यामुळे श्रीमंत होऊ शकता.

जर आपल्याकडे 5 किंवा 10 नाणे असेल ज्यामध्ये माँ वैष्णो देवीचे चित्र आहे तसेच त्यावर वर्ष 2002 लिहिले असेल तर आपण ते सहज विकू शकता. बाजारात या नाण्यांना बरीच मागणी आहे, ही नाणी सरकारने २००२ साली जारी केली होती आणि काही दिवसानंतर ही नाणी बंद करण्यात आली.

लोक या नाण्यांना अत्यंत शुभ आणि भाग्यवान मानतात, यामुळे लोक कोणत्याही किं-मतीला ही नाणी खरेदी करण्यास तयार आहेत. या नाणी खरेदी करण्यासाठी लोक ला-खो रु-प-ये खर्च करण्यास तयार आहेत. आपल्याकडेही या प्रकारचे नाणी असल्यास आपण या नाणींचा ऑनलाईन लि-लाव देखील करू शकता.

हे नाणे आपल्या इच्छेनुसार त्या कोणालाही कोणत्याही किंमतीला विकू शकता. या लिलावाने आपण सहजपणे बरेच पै-से कमवू शकता. काही ई-कॉमर्स कंपन्यादेखील पै-से कमवण्यासाठी चांगली संधी देत आहेत. अशीच एक संधी म्हणजे तुमच्याजवळील 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यातून तब्बल 10 ला-ख रु-पये कमवण्याची.

या नाण्याचा फोटो एका वेबसाईटवर टाकायचा आहे. यानंतर तिथं हे नाणं खरेदी करण्यासाठी बोली लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला ज्या किमतीला हे नाणं विकायचं आहे, तुम्ही विकू शकता आणि ला-खो रुपये कमवू शकता. मीडियाच्या मते, इंडिया मार्ट वेबसाईटवर जुनी नाणी आणि नो-टांचा लिलाव होणार आहे.

यावर तुम्ही 5 किंवा 10 रु-प-यांची नाणी विकू शकता. मात्र या नाण्यांवर वैष्णो देवी असायला हवी. वैष्णौ देवी असणारी नाणी 2002 साली जारी करण्यात आली होती. देवी असल्याने या नाण्यांना लोक नशीबवान मानतात आणि त्यामुळे या नाण्यांसाठी लोक ला-खो रु-प-ये खर्च करत आहेत.

त्यामुळे तुम्हाला जुनी नाणी जमवण्याची हौस असेल, तुमच्याकडे आधीपासूनच अशी नाणी असतील तर मग काय तुमचे नशीब नक्की बदलणार. तुमच्याकडे असणारी नाणी तपासा आणि त्यामध्ये तुम्ही वैष्णो देवी असलेली 5 किंवा 10 रुपयांची नाणी पाहा.

तुमच्याकडे जर असं एखादं जरी नाणं असेल तर तुम्ही ते लिलावात विकून 10 ला-ख रु-प-यांपर्यंत पै-से कमवू शकता. देशात पुरातन वस्तूंची नेहमीच क्रेझ राहिली आहे. लोक नेहमी जुन्या नाणी शोधत असतात. प्राचीन वस्तूंच्या लिलावात चांगले पै-से मिळू शकतात. या गोष्टींमुळे लोक अशी नाणी चांगल्या किं-मतीत खरेदी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12