बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध असलेली ही ‘मराठी’ अभिनेत्री लग्न न करता आयुष्यभर रहाणार अविवाहित, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. विविध विषयांवर आपली रोखठोक मतं मांडण्यातही ती पुढे असते. आता अशाच प्रकारे तिने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यावर अगदी दिलखुलासपणे भाष्य केले आहे.
आपल्याला माहित आहे कि प्रत्येक मुलगी ही आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक असते. तसेच तिला आपल्या लग्नाकडून अपेक्षा सुद्धा असतात. लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो ज्याबद्दल कायमच आपण थोडे अस्वस्थ असतो. हा क्षण हवाहवासा वाटत असला तरी तो जेव्हा जवळ येतो तेव्हा मुली व तिचे कुटुंबीय भावूक होतातच.
एकीकडे नवरी आपल्या नवीन आयुष्याबाबत अनेक सुंदर स्वप्न रेखाटते तर दुसरीकडे मुलगी कायमची दुरावणार या विचाराने आ’ई वडील नाराज होतात. आता असाच एक तिच्या लग्नाबद्दल प्रश्न भूमीला विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली कि ती आयुष्यभर अविवाहित राहील. ती कुणाबरोबरही लग्न करणार नाही किंवा कुणालाही डे’ट करणार नाही.
तसेच हे सर्व करण्यामागे काय कारण आहे हे देखील तिने या मुलाखतीत उघड केले आहे. तर चला जाणून घेऊया कि, भूमी पेडणेकरने असा निर्णय का घेतला आहे त्यामागे काय कारण असेल. आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना भूमी हिने माध्यमांना सांगितले की, ती कोणत्याही अभिनेत्याला डे’ट करू इच्छित नाही. कारण ते कामामुळे एकमेकांना जास्त वेळ सुद्धा देऊ शकणार नाहीत.
त्याचबरोबर तिने सांगितले की तिला आयुष्यभर लग्न सुद्धा करायचे नाही. यामागील कारण सांगताना भूमी म्हणाली कि आपला वेळ अधिक मौल्यवान आहे. त्याच वेळी भूमीने आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल सांगताना म्हटले की क’र्क’रो’गामुळे तिच्या वडिलांचा मृ त्यू झाला. जेव्हा तिच्या वडिलांचा मृ त्यू झाला तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती.
आणि त्यावेळी त्या परिस्थितीचा सामना करणे तिच्या साठी फार कठीण होते. पण आमच्या आ’ईने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला, प्रत्येक सुख दुःखात आम्ही आ’ई आमच्या मागे खंभीरपणे उभी होती. तसेच भूमी पेडणेकर म्हणाली की ती आपल्या आ’ईला एक संघर्षयोद्धापेक्षा काही कमी मानत नाही कारण तिने आमच्या साठी खूप संघर्ष केला आहे.
म्हणूनच माझ्या आईसाठी मी कोणाशी सुद्धा लग्न करणार नाही. जोपर्यंत ती या जगात आहे तोपर्यंत तिच माझे सर्वकाही आहे असे भूमी म्हणाली. ती आपल्या आ’ईलाच सर्वस्व मानते आणि हे कदाचित या काळात फारच कमी बघायला मिळते. पण जर आपण भूमीच्या कामांबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री भूमी शेवटी ‘पति पत्नी और वो’ चित्रपटात दिसली होती.
आजकाल भूमी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तसेच तिचा आगामी चित्रपट दु’र्गामतीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकर सोबत अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रे’लर थ्रि’लर आणि हॉ’ररने परिपूर्ण आहे आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात एका वेगळ्या अवतारात आपल्याला पहायला मिळते आहे.