ब्रेक-अपच्या कित्येक दिवसांनंतर माधुरीने पहिल्यांदा संजय दत्तच्या त्या कृ- त्याचा केला खुलासा, म्हणाली…

आत्ताच संजय दत्त यांचा ‘सडक 2’ हा चित्रपटाचा ट्रेल* र रिलीज झाला. त्यावर लोकांनी आपला चांगलाच राग दाखवला आहे. हा ट्रे *लर युट्युब वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मिलियोंस मध्ये डिसलाइक आले आहेत. जगातील सर्वात जास्त डिसलाइक असलेला चित्रपटाचा ट्रेलर मध्ये सडक 2 या चित्रपटाचे नाव घेतले जात आहे.
या चित्रपटांमध्ये संजय दत्त, आलिया भट, यांसारख्या बरेच स्टारकिड्स यात आहे. संजय दत्त यांच्या विषयी मीडियामध्ये रोज काहीना काही बातम्या येत असतात. त्यांच्या जीवनाविषयी खूप काही अशा बातम्या येत राहतात. संजय दत्त याना कॅ*न्स*र झाल्याचे सांगितले जात होते. या विषयी खूप चर्चा देखील झाली होती.
संजय दत्त यांचे बऱ्याचशा अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले आहे. त्यांचे अ *फेअर अनेक अभिनेत्रीसोबत होते असे सांगण्यात येते. यामध्ये सर्वात एक नंबरला नाव जाते ते बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचे. संजय दत्त विषयी माधुरी यांनी एका इंटरव्यू दरम्यान सांगितले होते. त्यांनी असे सांगितले होते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की लोक मला आजही मोठ्या पडद्यावर पाहायला पसंती देतात. त्यांनी असे सांगितले की ‘साजन’ चित्रपटाने त्यांची स्टीरियो*इ बदलून दिले होते.
चित्रपटात माधुरीला एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले होते. माधुरी यांनी या चित्रपटाविषयी सांगतांना काही गोष्टी सांगितल्या आहेत. जेव्हा या चित्रपटासाठी संजय दत्त यांना निवडण्यात आले होते त्यावेळी लोकांनी त्यावर असे म्हटले होते की, संजय दत्त हा तर ॲ*क्शन हिरो आहे. कारण तेव्हा संजय दत्त यांचे जबर*ॲक्श*न चित्रपट प्रदर्शित होत होते.
म्हणून लोकांना वाटले की ‘साजन’ या रो*मॅंटिक चित्रपटांमध्ये संजय दत्तची का निवड केली असावी? कारण साजन हा एक रोमँ*टिक चित्रपट होता लोकांना असं वाटत होते की संजय दत्त यांना फक्त चित्रपटात मा-रझो*ड करता येतील. पण चित्रपटाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यात संजय दत्त यांची भूमिका त्यांनी साकारलेली पात्र त्यांची ॲक्टींग पाहून लोकही फिदा झाले.
या चित्रपटात त्यांनी एक वेगळीच भूमिका साकारली होती. चित्रपटाचे गाणे डायलॉग खूपच लोकप्रिय ठरले होते. आजही या चित्रपटाला खूपच आवडीने पाहिले जाते. या चित्रपटाची गाणी आजही लोकांच्या तोंडावर आहेत. माधुरी आणि संजय दत्त यांनी आत्ताच कलंक या चित्रपटात काम केले होते. तसेच माधुरी दीक्षित अनिल कपूर बरोबर टोटल धमाल या कॉमेडी चित्रपटात देखील दिसली होती.
तसेच माधुरी दीक्षित कलर्स मराठी वरील डान्स दिवाने या कार्यक्रमाची जज म्हणून देखील काम करत होती. बॉलिवूडची धकधक गर्ल असलेल्या मराठमोळ्या माधुरीने मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. हा मराठमोळा चित्रपट होता ‘बकेट लिस्ट’ यामध्ये सुमित राघवन बरोबर माधुरी ची जोडी खूपच सुंदर दिसली. लोकांना ही जोडी खूपच आवडली आणि हा चित्रपट खूपच लोकप्रिय देखील ठरला होता.