‘तारक मेहता’ मधील नटू काकाची लॉ’कडा’ऊनमूळे झालीय बि’कट प’रिस्थि’ती, पहा एकवेळचे जेवण मि’ळणे देखील झालेय मु’श्कील!..

‘तारक मेहता’ मधील नटू काकाची लॉ’कडा’ऊनमूळे झालीय बि’कट प’रिस्थि’ती, पहा एकवेळचे जेवण मि’ळणे देखील झालेय मु’श्कील!..

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका आपण पाहतच असाल. गेल्या बारा वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, या मालिकेतील दयाबेन चे पात्र साकारणारी दिशा वाकणी 2017 पासून या मालिकेतून गा’य’ब झाली आहे. ग’रो’द’र असल्याचे निमित्त करून या मालिकेतून बाहेर प’डली आणि ती आजपर्यंत ही मालिकेत आलीच नाही.

याचे कारण सर्व जण वेगवेगळे देत असतात. कोणी म्हणतो की, तिला मा’नध’नामुळे ही मालिका सो’डावी लागली, तर कोणी वेगळेच कारण सांगते. मात्र, खरे कारण समजू शकलेले नाही. 2019 मध्ये एक व्हि’डिओ व्हा’यरल झाला होता. या व्हि’डिओमध्ये दयाबेन ही तारक मेहता का उल्टा चश्मा मधील सर्व कलाकारांसोबत दिसली होती.

त्यानंतर ती पुन्हा एकदा या मालिकेत परत येईल, असे संकेत देखील मिळत होते. मात्र, असे काहीही झाले नाही. अजूनही या मालिकेत ती आली नाही. या मालिकेतील चंपकलाल, जेठालाल टप्पू सेना, बबीता, भिडे गुरुजी यासारखे पात्र हे अतिशय लोकप्रिय झाले आहेत. गोकुळधाम सोसायटी मधील सर्वांच्या भूमिका या अतिशय दर्जेदार असतात.

त्यामुळे ही मालिका सर्वांच्या ग’ळ्यातील ताईत बनली आहे. मात्र, सध्या को’रो’ना म’हामा’री झाल्याने या मालिकेचे चित्रीकरण देखील थांबवण्यात आले आहे. त्यामुळे जुनेच भाग दाखवण्यात येत असतात. यापूर्वी देखील अनेक मालिकांना असा फ’टका ब’सला आहे.

मराठी मालिकांना देखील चित्रीकरण बंद करावे लागल्याने त्यांनी बाहेर राज्यात जाऊन चित्रीकरण सुरू केले आहे. यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा या सारख्या मालिकांचे चित्रीकरण हे आमदाबाद, सिल्वासा, दीव- दमण येथे होत आहे. को’रो’ना म’हामा’री ‘संसर्ग खूप मोठ्या प्र’माणात वा’ढल्याने राज्य स’रकारने 30 एप्रिलपर्यंत लॉ’क डा’ऊन घो’षित केला आहे.

या लॉ’क डाऊन अंतर्गत मालिकांना चित्रीकरण करण्यास देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण हे र’खडले आहे. यामध्ये हिंदी मालिकानाही फ’टका ब’सलेला आहे. यातच तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका देखील चित्रीकरणासाठी सध्या बंद आहे.

मात्र, या मालिकेतील काही भागांचे चित्रीकरण हे परराज्यात जाऊन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी सर्व पात्रांचे चित्रीकरण एकाच वेळी होत नाही. त्यामुळे अनेकांच्या हाता’ला काम नाही. आपण या मालिकेत नटुकाकाची भूमिका पाहिली असेल नटुकाका हे सर्वांनाच खूप आवडतात.

मात्र, नटुकाका यांच्या हा’ताला गेल्या एक महिन्यापासून काम नाही. नटूकाका यांचे खरे नाव हे घनश्याम नायक असे असून त्यांचे वय जवळपास 76 वर्षाचे आहेत. घनश्याम नायक म्हणाले की, मी गेल्या एक महिन्यापासून घरीच ब’सलो आहे. याचे कारण म्हणजे चित्रीकरण करण्यासाठी माझा अजून नंबर लागला नाही.

माझा नंबर कधी लागतो, ते सांगता येत नाही. मात्र, घरात बसून आता मला कं’टा’ळा आला आहे. मालिकेचे निर्माते मला लवकरच चित्रीकरणासाठी बोलवतील, असा विश्वास त्यांना आहे. त्यानंतर माझा हा प्रश्न मि’टून जाईल असे. ते म्हणाले. माझे व’य खूप असल्यामुळे कुटुंबीय देखील मा’झ्यावर खूप द’बा’व टा’कत आहेत की, आपण बाहेर जाऊन चित्रीकरण करू नका.

नाहीतर आपल्याला धो’का होऊ शकतो. याच कारणाने मला एक वेळ’चे जे’वण सुद्धा जा’त नाही, असे ते म्हणाले. लवकरच या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12