तारक मेहता का उलटा चष्मा मधील चंपक चाचा आणि त्यांची पत्नी खऱ्या आयुष्यात आहेत इतके तरुण…

तारक मेहता का उलटा चष्मा मधील चंपक चाचा आणि त्यांची पत्नी  खऱ्या आयुष्यात आहेत इतके तरुण…

चंपक चाचा यांची पत्नी: – जेव्हा जेव्हा पण आपण कॉमेडी बदल चर्चा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनात जे नाव येते ते पहिलं नाव म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा. अनेक वर्षांपासून ही मालिका नेहमीच आपले मनोरंजन करत आली आहे. या मालिकेची विनोद क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या सिरीयलची प्रत्येक पात्रं अनन्य आहेत. त्यातील प्रत्येक पात्राचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. मालिकांमधील प्रत्येक पात्र आपल्याला हसवते. पण एक पात्र आहे जो नेहमी संकटात असते. आणि त्या पात्राला अडचणीत बघून आपण आपले हसू आवरू शकत नाही. हो हे खर आहेत की आपण चर्चा करतोय ती व्यक्ती आहेत जेठालाल.

पण या मालिकेत एक व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीला जेठा लाल सर्वात जास्त घाबरतात आणि त्यांचा सर्वात जास्त आदर ही करतात. यात त्यांच्या वडिलांचे नाव चंपकलाल जयंतीलाल गडा असे आहे. सीरियलमध्ये प्रत्येकजण त्यांना चंपक चाचा म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे काय की चंपक चाचा भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट फार म्हणजे दिसतो तितका म्हातारा नाहीये पण खऱ्या आयुष्यात आहेत खूप तरुण आहे. तुम्हाला कदाचित याची जाणीव असेलच. वडिलांची भूमिका साकारणारा अमित भट्ट खऱ्या आयुष्यात खूप तरूण आणि आनंदी आहे. आणि त्याची पत्नी देखील त्यांचेपेक्षा जास्त तरुण आहेत.

चंपक काकांची बायको आहेत खूप सुंदर :
चंपक चाचा यांची पत्नी दिसायला इतकी हॉट आहे की तिला पाहिल्यावर तुमचे डोळे विस्परतील. आपण स्वप्नात देखील विचार करू शकत नाही की चंपक लाल यांची पत्नी इतकी मोहक असू शकते. तिचे सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती दिसण्यात खूपच सुंदर आहे. आज आम्ही तुम्हाला अमित भट्ट उर्फ ​​चंपक चाचा यांचे सुंदर पत्नीची ओळख करुन देणार आहोत.

अमित भट्ट म्हणजेच चंपक चाचा यांची पत्नी इतकी सुंदर आहे की ती तिच्या सौंदर्याने कोणत्याही मॉडेलला हरवू शकते. सीरियलमध्ये चंपाक काकांच्या पत्नीला कुणी पाहिले नाही, परंतु वास्तविक जीवनात पत्नीला पाहून तुमचा ही बसणार नाही विश्वास. वयोवृद्ध दिसणारे चंपक काका फक्त 43 वर्षांचे आहेत. त्यांना दोन जुळे मुले देखील आहेत. अमित गेल्या 16 वर्षांपासून थिएटरशी संबंधित असून अनेक हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा ची सुरूवात 2008 साली झाली होती. या मालिकेच्या दिग्दर्शकाचे नाव हर्षद जोशी असे आहे. गेल्या 10 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या मालिकेचे 2,405 हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. मी तुम्हाला सांगतो की भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी मालिका दुसर्‍या क्रमांकाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12