बाबितला इं-प्रेस करन्यासाठी बाबिताचे राहत्या घरी पोहचले होते जेठालाल, घडले असे काही की बबिता जेठालाल यांचे अंगावर…

बाबितला इं-प्रेस करन्यासाठी बाबिताचे राहत्या घरी पोहचले होते जेठालाल, घडले असे काही की बबिता जेठालाल यांचे अंगावर…

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम हा सोनी या वाहिनीवर प्रदर्शित होत असतो ज्याचे नाव तारक मेहता का उल्टा चष्मा असे आहे. हा कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात काम करणाऱ्या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जादू निर्माण केली आहे स्वतःबद्दल एक वेगळाच अनुभव या मालिकेद्वारे दाखवला आहे. हा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोक या कार्यक्रमाला पाहतात.

या कार्यक्रमात जेठालाल हे मुख्य पात्र आहे. जेठालाल चे या कार्यक्रमात खूपच मजेदार किस्से घडत असतात. जेठालाल आणि बबिता जी यांच्यात अनेक मजेदार गोष्टी घडत असतात. यामुळे लोक खूपच हसत असतात. आपण कार्यक्रमात हे पाहिले की जेठालाल नेहमी बबीताजी ला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. जेठालाल बबीता यांना इम्प्रेस करण्यासाठी कुठल्याही गोष्टीकडे मागेपुढे पाहत नाही. ते असे कुठलीच गोष्ट सोडत नाही ज्यामुळे बबीता जी इम्प्रेस होतील.

परंतु कधीकधी जेठालाल बबीता जी यांना इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वतः संकटात सापडतात. असेच काही घडले होते जेव्हा बबीताजी यांच्या घरची ट्यूबलाइट खराब झाली होती आणि ती ठीक करण्यासाठी जेठालाल प्रयत्न करत होते. त्यामध्ये जेठालाल यांना चुकून करंट लागला होता. जेठालाल यांना इतका जब-रदस्त विजेचा झटका बसला होता की ते क्षणात विजेच्या झटक्याने लांब फेकले गेले. त्यातच बाजूला उभी असलेली बबिताला धक्का लागून ती जेठालाल यांचेच अंगावर पडली. ज्यामुळे काही काळापर्यंत जेठालाल च्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नव्हता.

तुम्हाला हे माहीत असेल की तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाच्या का-स्ट मध्ये खूप बदल झाला आहे. या कार्यक्रमात मागील बारा वर्षापासून अंजली मेहता हे पात्र निभावणारी एक्ट्रेस नेहा मेहता आणि रोशन सिंह सोढी हे पात्र निभावणारे गुरुचरण सिंग आता या शोमध्ये राहिलेले नाही. आता गुरुचरण यांच्या जागेवर बलविंदर सिंह नवीन रोषण सिंह सोढी यांची भूमिका साकारत आहे तर, सूनयना फौजदार अंजली भाभी चे पात्र साकारत आहे.

हा कार्यक्रम सोनी वाहिणी वर प्रदर्शित होणारा कार्यक्रम आहे. ज्याची टिआरपी इतर भारतीय कार्यक्रमापेक्षा सर्वात जास्त आहे. लोक आपला ताणतणाव विसरण्यासाठी हा कार्यक्रम दररोज पाहात असतात आणि खूप मनमोकळेपणाने हसत असतात. गेल्या अकरा वर्षांमध्ये अनेक मालिका अनेक चित्रपट येत गेले परंतु या कार्यक्रमाचा चाहते वर्ग आणखी कमी झाला नाहीये, कित्येक एपिसोड या कार्यक्रमाने पार पाडले आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.