‘या’ व्यक्तीने सलमान खानवर केले गंभीर आरोप, म्हणला होता; सलमानने आतापर्यंत लग्न केलं नाही कारण त्याला एड्स होता…

‘या’ व्यक्तीने सलमान खानवर केले गंभीर आरोप, म्हणला होता; सलमानने आतापर्यंत लग्न केलं नाही कारण त्याला एड्स होता…

बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमान खानचं नाव घेतलं जातं. सलमान खानने बॉलीवूड मध्ये अनेकांना मदत केली असल्याचं खूप वेळा पण पाहिला आहे. असं असलं तरी त्याच्यावरती वेगवेगळ्या आ’रोप करणारे देखील कमी नाही. सलमान खानवर रोज कोणी ना कोणी आ’रोप करतच असतं.

कधी हे आ’रोप कामाशी निगडित असतात तर अनेक वेळा काही जण वैय’क्तिक आरोग्यवर देखील सलमान खान वर करतात. मध्यंतरी सलमानच्या शेजाऱ्याने त्याच्यावरती घरात काही ल’पून ठेवले असल्याचे आणि अं’डर वर्ल्ड सोबत त्याचे सं’बंध असल्याचे गं’भीर आ’रोप केले होते. बरेच दिवस को’र्टात ते प्र’करण गाजत होतं.

आता पुन्हा त्या वा’दाला तोंड फुटले आहे. त्यावेळी देखील सलमान खान वर अनेकांनी वेगवेगळे आ’रोप केले. सलमान खान याच कारणामुळे लग्न करत नाही असा आ’रोप देखील अनेकांनी केला होता. 55 पार केलेला सलमान अद्यापही अविवाहित आहे. त्यामुळे अनेक जण त्याच्या अविवाहित असण्याचे वेगवेगळे कारण देत असतात.

प्रेमामध्ये सतत मिळणारा धोका यामुळे आता सलमान खान लग्न करू इच्छित नाही असे अनेक जण म्हणतात. मात्र असं असलं तरीही एका व्यक्तीने मात्र सलमान खान लग्न न करण्याचं वेगळच कारण सांगितलं. सलमान खानला एड्स झाला असला कारणाने तो लग्न करत नाही असा गं’भीर आरोप या व्यक्तीने सर्वांसमोर केला.

विशेष म्हणजे या सुरुवातीला सलमान खाननेच त्या व्यक्तीला मदत केली. मात्र त्याने केलेली मदतच त्याच्या अंगलटी आली. तर हा व्यक्ती आहे बिग बॉस-10 मधील स्पर्धक स्वामी ओम. प्रथमच बिग बॉसच्या घरात सर्वसामान्य लोकांना स्पर्धक म्हणून खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे बिग बॉस 10 हा सीझन चर्चेत होता.

त्याच दरम्यान स्वामी ओम देखील स्पर्धक म्हणून या सीझनमध्ये झळकले होते. स्वतः सलमान खान यांनी स्वामी ओमला सुरुवातीला चांगलेच समर्थन दिले. परंतु स्वामी ओमनी बिग बॉसच्या घरात कल्लोळ माजवला. त्यांनी केलेले वा’दग्र’स्त विधान आणि केलेल्या कृतीमुळे सलमान खानने त्याला घराच्या बाहेर हाकलून दिले.

आपला झालेला हा अ’पमा’न स’हन न झाल्यामुळे स्वामी ओमने घराच्या बाहेर निघाल्यानंतर त्याबद्दल अतिशय वा’दग्र’स्त विधान केले. ‘मी नवरात्रात देवीची उपासना करतो. प्रत्येक नवरात्रात मी 1008 मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करतो. बिग बॉस तुमचा सलमान खान लग्न करत नाही कारण त्याला एड्स आहे.

या मुलींचे पाय धुवून जे पवित्र पाणी आहे त्यातून मी सलमानला बरं करू शकतो. तुम्ही सलमानची एड्सची टेस्ट घ्या. तीन मिनिटात रिझल्ट तुमच्यासमोर असेल. स्वतःला एड्स झाल्यामुळे तो लग्न करत नाही. परंतु लंडनमध्ये त्याची एक मुलगी आहे. मी हे सगळं सांगणार होतो त्यामुळेच मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. परंतु मी गप्प बसणार नाही.

सलमान खानची एड्स रिपोर्ट एक दिवस मी सगळ्यांसमोर आणेल,’ असं स्वामी ओम कॅमेरात म्हणाले होते. दरम्यान बिग बॉस नंतर स्वामी ओमला अनेक टेलिव्हिजन शोध मध्ये आणि लाईव्ह न्यूज शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. परंतु आपल्या विचित्र वागणे आणि वायफळ बडबडीमुळे स्वामी ओमला अनेक वेळा कानशिलात बसली. मागील वर्षी आ’जारपणात 3 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचे नि’धन झाले.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.