‘या’ वयातही ला’ज सोडताना दिसतेय सुश्मिता सेन, शेअर केला बि’कि’नी घालून स्विमिंग करताना व्हिडिओ…

‘या’ वयातही ला’ज सोडताना दिसतेय सुश्मिता सेन, शेअर केला बि’कि’नी घालून स्विमिंग करताना व्हिडिओ…

अलीकडच्या काळात अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चांगली च र्चेत आली आहे. तिच्या आर्या या वेब सिरीज नंतर पुन्हा एकदा सुश्मित सेन प्रकाश झोतात आली. या वेब सिरीज मधील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात आले.

त्यानंतर आपल्या वैय’क्तिक आयुष्य साठी सुश्मिता सेन सगळीकडे च र्चा रंगवत आहे. मध्यंतरी सुश्मिता तिचा एक्स बॉय फ्रेंड रोहमन सोबत डिनर करताना स्पॉट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ते दोघे एकत्र येणार का, अशी चर्चा रंगली होती. परंतु स्वतः सुष्मिताने ते दोघे पुन्हा एकत्र येणार नसल्याचे सांगत या च र्चांना पूर्णविराम दिला.

त्यातच प्रसिद्ध उद्योजक ललित मोदी यांनी सुष्मिता सोबतच एक फोटो आपल्या सो’शल मी’डियाच्या माध्यमातून शेअर करत ते दोघे नातात असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सगळीकडेच चर्चांना उधाण आले. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यावर त्या काळात बरेच आ’ रोप झाले होते. त्यानंतर त्यांना भारताबाहेर जावे लागले होते.

भारताच्या बाहेर असणारे ललित मोदी आपल्या सो’शल मी’डियाच्या माध्यमातून कायमच सक्रिय असतात. आता पुन्हा एकदा सुष्मिता सेन सोबतच्या नात्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या नात्यावरती अनेकांनी टी’का देखील केली आहे. सुश्मिताला गो’ल्ड डी’गर म्हणत अनेकांनी तिच्यावर टी’ का केली.

यावर आपला एक जबरदस्त फोटो शेअर करत आपण सुरुवातीपासून स्वतःच्या बळावर पुढे आले आहेत असे सांगत सगळ्यांचे तोंड गप्प केले. आता सुष्मिताचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सगळीकडे व्हा यरल होत आहे. त्यावरती ललित मोदी ने दिलेली प्रतिक्रिया सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी सुश्मिताने चक्क स्विमिंग करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

यामध्ये सुश्मिताचा लुक जबरदस्त दिसत आहे. आपल्या instagram वर सुश्मीताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रात डुबकी मा’रताना दिसत आहे. स्विमिंगचा व्हिडिओ पोस्ट करत सुश्मिताने कॅप्शन टाकला आहे, ‘सरळ व्हा. एक श्वास घ्या आणि सर्व गोष्टी जाऊ द्या. आत्मसमर्पण करा आणि त्यातूनच शिका.’

तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप जास्त आवडला. एका भल्या मोठ्या जहाजवर सुष्मिता सेन दिसत आहे. पोहण्यासाठी तिने तों डाला ब्रीदिंग मास्क लावला असून काळ्या स्ट्रॅपी टॉप सह पांढरा स्कर्ट घातला आहे. यामध्ये तिचा लुक अत्यंत जबरदस्त दिसत आहे. जहाजेच्या काठावर बसून सुष्मिता सेन समुद्रात उ डी मारत असल्याचे दिसते. सध्या हाच व्हिडिओ च र्चेचा विषय ठरत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.