OPSSS…सनी लिओनीने ‘हा’ व्हीडिओ शेअर करून चूक केली; पहा ३-३ जण पाठीमागे चैन ओढत असताना अचानक….

बॉलीवूड मध्ये काही कलाकार असतात ज्यांनी काहीही केलं तरी ती एक मोठी बातमी बनते. सगळीकडेच चर्चे’चा विषय बनून जातो. त्यामध्ये आज अगदी सैफ आणि करीना यांच्या मुलाचा म्हणजेच, तैमूर अली खान चा देखील समावेश आहे.
त्याचबरोबर अनेक असे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात काय होत आहे, काय घडत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. कधी कोण कुठे काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी, चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनुष्का आणि विराट हे आता आपल्या लेकरासोबत कसा वेळ घालवत असतील.
मलायका कोणता व्यायाम करते म्हणून इतकी फिट आहे? शिल्पा शेट्टी या वयात देखील इतकी तरुण कशी दिसते. या स्टार्स च्या आयुष्यातील सर्व बाबी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच अधीर असतात. आणि त्यामुळे चाहते त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात आणि त्यांचे फोटो व व्हिडियो बघून नेहमीच सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
या स्टार्स च्या प्रत्येक फोटोवर आणि व्हिडियोवर चाहते आपली प्रितिक्रिया देत असतात. कधी त्या प्रतिक्रिया उत्तम असतात तर कधी आपल्याच आवडत्या सेलिब्रिटीज ला चाहते ट्रोल करतात. अश्या वेळी मात्र, ते सेलिब्रिटीज संकटातच सापडतात. असेच काही घडले आहे, बॉलीवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री सनी लिओनी हिच्या बाबतीत.
बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या हॉट आणि बो’ल्ड लूक मुळे प्रसिद्ध आहेत. मात्र यात पुढे जाऊन, सनी आपल्या वेगळ्या मा’दक अंदाजामुळे चांगलीच लोकप्रिय आहे. ती नेहमीच चर्चेचा विषय बनत राहिली आहे. तिचे वर्कआऊट करतानाचे, किंवा कोणत्याही सेटवरचे फोटो ती नेहमीच शेअर करत असते.
आणि त्या फोटोंवर अक्षरशः लाईक्स चा वर्षाव होतो. नुकताच आपल्या स्प्लिट्सविला या शोच्या सेटवरून तिने एक व्हिडियो शेअर केला आहे. हा व्हिडियो काही वेगळाच असल्याने तु’फान वा’यरल होत आहे. मॉडेल्स किंवा अभिनेत्री यांना बऱ्याचवेळा वॉर्डरोब मा’लफ़ंक्शन चा सामना करावा लागतो. आणि असेच काही सनीच्या बाबतीत घडले,आणि तिने त्याचा चक्क व्हिडियोच शेअर केला आहे.
एक पिवळ्या रंगाचा जाळीदार गाऊन सनीने घातला आहे. नेहमीप्रमाणे ती या मध्ये देखील खूपच सुंदर दिसत आहे. मात्र हा ड्रेस घालत असताना, त्याची चैन लागत नव्हती म्हणून ती लावण्याचा प्रयत्न सुरु होता. आणि आता हाच व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे. सनीच्या त्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसची पाठीमागची चैन लावण्यासाठी संपूर्ण टीम प्रयत्न करत होती. अश्या परिस्थतीमध्ये सनी ने स्वतःला उत्तम प्रकारे सांभाळले होते.
एका सिनेमाच्या शूटिंग साठी सनी केरळमध्ये गेली आहे आणि त्याचबरोबर ती स्प्लिट्सविला शो देखील करत आहे. ती नेहमीच आपल्या, फोटोंद्वारे आणि व्हिडियोद्वारे आपल्या शोची माहिती देतच असते. आणि त्याच नादात तिने हा व्हिडियो देखील शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडियो काही वेगळा असल्यामुळे तो तिने शेअर करायला नको होता असेच सर्व नेटकरी बोलत आहेत.