वयाच्या 11 व्या वर्षीच या अभिनेत्रीला वडिलांनी किस करताना पकडले होते रंगेहाथ, नाव वाचून थक्क व्हाल…

वयाच्या 11 व्या वर्षीच या अभिनेत्रीला वडिलांनी किस करताना पकडले होते रंगेहाथ, नाव वाचून थक्क व्हाल…

पॉ-र्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी या दिवसांमध्ये बरीच धाडसी बनत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानचे ‘रईस’ चित्रपटामध्ये हजर असलेला तीच्या आयटम ‘लैला मैं लैला’ प्रेक्षकांवर बरीच जादू केली आहे. प्रेक्षकांसोबतच इंडस्ट्रीमधील लोकही सनीला खूप पसंत करत आहे.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सनीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक अतिशय धक्कादायक बाब उघड केली आहे. या मुलाखतीत सनी लिओनीने कबूल केले आहे की तिच्या वडिलांनी तिला नको त्या अवस्थेत पकडले होते. तेव्हा ती फक्त 11 वर्षाची होती.

सनी लिओनीला वडिलांनी रंगेहाथ पकडले होते :-

मुलाखतीत सनी लिओनीने सांगितले की लहान वयातच तिचे कुटुंब मिशिगनहून कॅलिफोर्नियामध्ये गेले तेव्हा तिला खूप दुःख झाले होते. सनी म्हणाली की, ती कुटुंबासमवेत एक वर्ष मिशिगनमध्ये राहिली होती. तेव्हा येथे ती एका हॉट मुलाला डेट करत होती. मुलगा इतका चांगला आणि सुंदर होता की सनी रोज त्याला प्रेम पत्रे लिहून पाठवायची. सनी चे हे खूप तरुण वयातील प्रेम होते.

सनी आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्या दोन्हीचे आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू होते. ‘रोमियो आणि ज्युलियट’ चे नाटक पाहिल्यानंतर सनीने सांगितले की, दोघांनीही पहिल्यांदा चुंबन घेतले. बॉयफ्रेंड सोबत चुंबन करण्याचा हा सनीचा पहिला आश्चर्यकारक अनुभव होता.

त्यानंतर सनीच्या कुटुंबियांकडून तीला असे ऐकायला आले की ती जागा सोडून ते दुसरीकडे राहायला जाणार होते. आपल्याला ती जागा सोडावी लागेल हे कळताच सनी हतबल झाली होती. बेचैन होऊन सनीने तिच्या कुटुंबीयांना तीच्या बॉयफ्रेंड बद्धल सांगितले. सांगितले की मुलगा खूप हॉट आणि देखणा आहे पण सनीच्या आई-वडिलांनी त्याचा तिरस्कार केला.

सनीने सांगितले की तीच्या वडिलांनी एकदा सनी आणि तीच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले होते. सनीसाठी तो खूप वाईट दिवस होता. एकदा ते दोघेही एकत्र होते असे सनीने सांगितले. सनी मोठ्या हॉलच्या कोपर्यात तिच्या बॉयफ्रेंड च्या मांडीवर बसली होती. ते दोघेही प्रेमाच्या धुंदीत मग्न होते. बॉयफ्रेंड ने सनीला किस केला होता. नंतर अचानक सनी चे वडील तिथे आले. आणि सर्व प्रकार बघितल्यावर त्यांनी सनीला फटकारले. या स्थितीत वडिलांना पाहून तिला खूप भीती वाटली.

यापूर्वी एका मुलाखतीत सनीने तिच्या से-क्स लाइफविषयी खुलासा केला आणि 11 व्या वर्षी चुंबन व 16 व्या वर्षी तिने पहिल्यांदा से-क्स केला याबद्दल तीने खुलासा केला. इतके सगळे होऊन देखील ती म्हणते की ही गोष्ट तिच्यासाठी इतकी काही मोठी नाही.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.