टा’ईट क’पड्यात शाहरुखची मुलगी सुहानला घराबाहेर जाणं पडलं महा’गात! घट्ट कप’ड्यामुळे लोकांनी काढले नको ते फोटो…पहा विडिओ..

टा’ईट क’पड्यात शाहरुखची मुलगी सुहानला घराबाहेर जाणं पडलं महा’गात! घट्ट कप’ड्यामुळे लोकांनी काढले नको ते फोटो…पहा विडिओ..

बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानला नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी शाहरुख खानने, बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी, त्याच्यासाठी कोणीही गॉडफादर नव्हता. कोणत्याही मोठ्या घराण्याशी त्याचा सं’बंध नव्हता.

मात्र, तरीही आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि मोठ्या संघर्षाने त्याने आज बॉलीवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगातील कलाविश्वामधे आपली वेगळी आणि खास ओळख निर्माण केली आहे. आपल्या, रोमँटिक अशा अंदाजाने त्याने जगभरातील तरुणींना, महिलांना वेड लावले.

आज जगातील सर्वात नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित कलाकारांपैकी एक म्हणून त्याचं नाव घेतलं जात. माघील काही महिने शाहरुख खान साठी एखाद्या वादळासारखे सिद्ध झाले. मात्र आता आर्यन खानला ड्र’ ग्स प्रकरणात क्लीन चि’ट मिळाल्यानंतर आता एक शांतता आहे.

असं असलं तरीही कोणत्या ना कोणत्या कारणामुळं तो नेहमीच प्रकाशझोतात असतो. नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटांची यादी समोर आली आहे. त्याचे एकापाठोपाठ एक असे तीन चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे हे वर्ष शाहरुखचंच असणार असा अंदाज चाहते लावत आहेत.

केवळ शहरुखच नाही तर त्याची मुलगी सुहाना देखील झोया अख्तरच्या ‘आर्चिज’ या नेटफ्लिक्सच्या सिरींजमधून अभिनय क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुहाना खान नेहमीच आपल्या ग्लॅमर’स लूक आणि फॅशनमुळे च र्चेत असते.

सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच तिने अनेकांना वे’ड लावलं आहे. सुहाना अनेकवेळा पार्टीमध्ये किंवा कॅफेज, शॉपिंग करताना स्पॉट झाली आहे. विशेष म्हणजे पापाराझींनी तिला कधीही कॅमेरात कै’द केलं, तरीही ती प्रत्येक वेळी आपल्या फॅशन आणि बो’ल्ड लूकने सर्वाना सुख ध क्का देत असते.

बॅकलेस ड्रेस, ब्रेलेस टॉप्स आणि टाइट जीन्स हे तिचे आवडते कँडिडे आहेत. अनेकवेळा अशा लूकमध्ये सुहाना स्पॉट झाली आहे. तिच्या प्रत्येक लूकने तिने चाहत्याची मन जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा सुहाना पब्लिकमध्ये स्पॉट झाली आहे. मात्र यावेळी तिने घातलेले टाईट कपडे कॅमेरात कै द झाले आणि तो व्हि’डियो सगळीकडे वा यरल झाला आहे.

तिच्या टाईट कपड्यांवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रया दिल्या आहेत. या अगदी घट्ट कपड्यांमुळे तिच्या शरी राचा प्रत्येक भाग स्पष्ट दिसत आहे. या ड्रेसमध्ये सुहाना खानने टोन्ड लेग्ज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सुहाना खानने तिच्या या छोट्या ड्रेससोबत जॅकेट कॅरी केले आहे. या लूकमध्ये सुहाना कमालीची हॉ’ट दिसत आहे.

‘ती शाहरुख खानची लाडली नसून संपूर्ण देशाची लाडली बनली आहे,’ असं म्हणत एका चाहत्याने तिच्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. ‘जर कोणाला सुंदर आणि ग्लॅम रची शैली शिकायची असेल तर सुहाना खानकडून शिका,’ असं म्हणत एका युजरने तिच्या ग्लॅमरस लूकच कौतुक केलं आहे. सुहानाला लवकरच अभिनय करताना बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.