साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधील या 3 अभिनेत्री आहेत सर्वात जास्त वजनदार

आजच्या काळात, मुलींना फिगर च्यां बाबतीत इतकं वेड लागलय की त्यांना त्यांचं पूर्ण जीवन पूर्णपणे झिरो शेपमध्ये जगवस वाटतय आणि त्या त्यालाच त्यांची फिटनेस मानतात आणि त्यांचे मते सौंदर्य निरोगी मुलीमध्ये च असू शकते. बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री सडपातळ आणि तंदुरुस्त आहे. दक्षिण सिनेमामध्ये, अद्याप अभिनेत्रींवर स्लिम राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. ती जशी आहेत तशीच चांगली मानून घेतात. साऊथ चे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका अभिनेत्री चे जितके वजन तितक्या वजनाच्या मापात बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री बसतील.
दक्षिण भारतीय चित्रपटही उंचीच्या शिगेला पोहोचले आहे आणि इथेही आता उत्तम चित्रपट बनले आहेत जे लोकांना आवडतात. पण इथल्या इथल्या अभिनेत्रींनी जर त्यांच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवले तर संपूर्ण जग दक्षिण भारतीय सिनेमाची फॅन बनेल. या 3 अभिनेत्री दक्षिण सिनेमातील सर्वात जास्त वजनदार आहेत, आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या अभिनेत्रीचे वजन किती आहेत.
बॉलिवूडप्रमाणेच दक्षिण भारतीय सिनेमाच्या अभिनेत्रीसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत खूप पुढे आहेत आणि आता तर लोक इथल्या काही अभिनेत्रींना ओळखायला पण लागलेत. पण इथल्या या तीन अभिनेत्रींची समस्या ही आहे की, त्यांचे वजन बरेच वाढले आहे. पण तरीही ह्या तीनही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये यशस्वी आहेत आणि लोकांनाही त्या आता आवडू लागल्याय व त्यांच्या अभिनयाची देखील आवड लागली आहे.
1 नमिथा :
अभिनेत्री नमिता साऊथ इंडस्ट्रीजची सर्वात रोमँटिक आणि बोल्ड अभिनेत्री मानली जाते. नमिता सिल्क स्मिताच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करते आणि बर्याचदा त्या त्यांचे वाढलेल्या वजना बद्धल गप्पा मारतात. तिचे वजन 66 किलो आहे जे एखाद्या अभिनेत्रीच्या दृष्टीकोनातून बरेच आहे. तरीही लोक तिला आणि तिच्या अभिनयाला दाद देतात आणि तिचे चित्रपट देखील चांगला प्रसिद्ध होतात.
2 अनुष्का शेट्टी :
अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही दक्षिण सिनेमाची एक टॉप ची अभिनेत्री आहे, ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे आणि तिने बॉलिवूड अभिनेत्रींना सौंदर्यात मागे टाकून बाजी मारली आहे. बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या सौंदर्याने तीने लाखो तरुणांची मने जिंकली, पण तिचे वजन तुम्हाला माहिती आहे काय? अनुष्का शेट्टी यांचे वजन 63 किलो आहे. असे असूनही, ती मोठ्या स्लिम अभिनेत्रींपेक्षा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.
3) हंसिका मोटवानी :
बाल अभिनेत्री म्हणून करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी 2002 मध्ये लोकप्रिय मालिका “क्योंकी सास भी कभी बहू थी” या मालिकेत अभिनय करत 12 वर्षाच्या मुलीची भूमिका साकारली होती. यानंतर, शाका-लाका बूम – बूममध्ये तिला करुणा रुपात तिला पाहिले गेले. आता ती तरूण झाली आहे आणि बॉलीवुड मध्ये “आपका सुरुर” आणि “अपना सपना” “मनी-मनी” मध्ये देखील तिला पाहिले गेले आहे. हंसिकाने तीचे करीयर जास्तीत जास्त दक्षिण चित्रपटांमध्ये बनवले आहेत, तेथे तीने भरपूर काम केले आहेत. परंतु हांसिकाचे वजन पण तिच्या करीयर सोबत अधिक प्रमाणात वाढत चालले आहेत. तीचे वजन जवळ जवळ 65 किलो आहेत.