ह्या एका चुकीमुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झाली होती उप्स मोमेंटची शिकार, निसटला होता…

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाक्षी सिन्हा आपल्या स्टाईलमुळे चाहत्यांना कधीच निराश करत नाही, पण पूर्वीच्या काळात सोनाक्षीच्या स्टाईलने तिला ओसंडले. होय, रॅम्प चाल चालत असताना सोनाक्षीला चक्क व्हावं लागलं होत उप्स मोमेंटची शिकार.
दबंग’ चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी सोनाक्षी सिन्हा आपल्या बबली इमेजने लोकांच्या मनावर नेहमी राज्य करत आली आहे. पण आपल्या अभिनयाबरोबरच तीने आपल्या ड्रेसिंग स्टाईलने चाहत्यांची मनेही जिंकली आहेत. होय, सोनाक्षी सिन्हा सध्या तिची सर्वोत्कृष्ट भूमिका साकारत आहे. ती केवळ चांगल्या प्रोजेक्टवरच काम करत नाही तर स्टाईलिशसुद्धा दिसत आहे आणि तिच्या चाहत्यांना बॅक-टू-बॅक फॅशन गोल्स देण्यास बिलकुल विसरत नाही. इंस्टाग्राम वर तर सोनाक्षी चे इमेजेस ने आग लावली आहेत.
सोनाक्षीच्या आधीच्या स्टाईल फाईल्सवर नजर टाकल्यास तुम्हाला दिसेल की झगमगनारी दांडेदार ड्रेसेस मध्ये सोनाक्षी दिसायची. तीला सहसा क्रॉप टॉप्स, उंच कंबरेच्या पँट, कुर्ती-प्लाझोज आणि हायब्रीड धोती पँट घालायला आवडते. त्याचवेळी रेड कार्पेटवर सोनाक्षी बॉडीकॉन, मिनी आणि सूट-साडीची चॅम्पियन आहे. जरी सोनाक्षीला तिच्या शरीराचे बॉडी टाईप प्रकार चांगले माहित आहे, परंतु तरीही ती अशा काही चुका करते की ज्यामुळे तिला पब्लिक ट्रोल ला देखील सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी, सोनाक्षी मुंबई येथे आयोजित ‘स्ट्रेक्स प्रोफेशनल कलेक्शन रेट्रो रीमिक्स’ कार्यक्रमात गेली होती जिथे ती परिपूर्ण रेट्रो लूकसह रॅम्पवर गेली. फॉर्म-फिटिंग चा डोक्यापासून ते तचेपर्यंत असा डिक नेक गाऊन परिधान केलेला होता. तसेच तीने रेट्रो बॉब केशभूषा केली होती. अश्या प्रकारे क्लासिक मेकअपमध्ये सोनाक्षी आश्चर्यकारक सुंदर दिसत होती. हातात ब्रेसलेट परिधान करून, कानातले लांब ड्रॉप डाऊन रिंग, हे सर्व परिधान करून सोनाक्षी रॅम्प करत खाली आली. तिचे डोळ्यांचा लुक आणि हसतमुखाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले. सोनाक्षी पूर्ण ग्रीप ने रॅम्प करत होती. की तेव्हड्यात ती उप्स मोमेंट ची शिकार झाली.
होय, रॅम्प वॉक दरम्यान कधीही न विसरणारे घटनेची शिकार बनली होती. मी तुम्हाला सांगते की सोनाक्षीने आपला रेट्रो लुक पूर्ण करण्यासाठी सिक्विन प्लगिन नेकलाइन गाऊन घातला होता, जो रॅम्प करत असताना खाली निसटला. मात्र, सोनाक्षीला हे कळताच तिने तिची पोज बदलली आणि ड्रेसवर नियंत्रण ठेवले. तथापि, सोनाक्षीचे ह्या हिमतीला नक्कीच दाद द्यावी लागेल की उप्स मोमेंटची बळी होऊनही तिने आपला आत्मविश्वास अजिबात गमावला नाही.