सलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…

बॉलिवूडमध्ये सलमान खान याचा खूप मोठा बोलबाला आहे. सलमान खान हा मित्रांचा मित्र आहे. असे देखील बोलले जाते. त्याने अनेकांना आ’र्थिक मदत देखील केली आहे. तसेच त्यांचे करिअर देखील घडवले आहे. अनेक अभिनेत्रींना त्याने मदतीचा हात दिला आहे. कटरीना कैफ हिला सलमान खान याने खूप मदत केली आहे.
या बाबतीत ती देखील मान्य करते. तसेच प्रीती झिंटा, प्रियंका चोप्रा यांना देखील सलमान खान याने चित्रपटासाठी मदत केल्याचे त्यांनी खुल्या दिलाने मान्य केले आहे. मात्र, ज्यांनी सलमान खान सोबत पंगा घेतला आहे, त्यांना सलमान खान हा अजिबात सो’डत नसल्याचे देखील सांगण्यात येते.
काही वर्षांपूर्वी विवेक ओबेराय याने ऐश्वर्या राय-बच्चनवरून सलमान खानशी पंगा घेतला होता. त्यानंतर विवेक ओबेराय याचे करिअर ब’रबा’द झाले, असे म्हणावे लागेल. त्याला आता फारशी चित्रपट मिळत नाही. काही चित्रपटात त्याने काम केले. मात्र, आता त्याचे खूप अवघड झाले आहे. याचप्रमाणे गायक अर्जित सिंह या ने देखील सलमान खान सोबत पंगा घेतला होता.
अर्जित सिंग याला देखील आता बॉलीवुडमध्ये काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सलमान खानशी कोणीही पंगा घेत नसल्याचे सांगण्यात येते. काही वर्षापूर्वी सलमान खान सोबत एका गायकीने पंगा घेतला होता. या गायिकेचे नाव सोना महापात्रा असे होते. सोना महापात्रा ही आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जाते.
ती अनेकदा आपले थेट मत देखील व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. सोना मोहापत्रा हिने बॉलिवूडमधील घराणेशाही बाबत बोलताना सलमान खान याच्यावर देखील टी’का केली होती. त्यानंतर सलमान आणि सोना महापत्रा यांच्यामध्ये खूप मोठा वा’द निर्माण झाला होता. सोना मोहापत्रा हिने अनु मलिक, सोनू निगम यांच्यावर देखील टी’का केली होती.
त्यामुळे आता सलमान खान आणि तिचे अजिबात जमत नाही. गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’रीमुळे अनेक लोकांची वा’ईट परि’स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत आणि त्यांना काम धंदा भेटत नाही. यामध्ये सोना महापात्रा हिचा देखील समावेश आहे. सोना महापात्रा हिला चित्रपटात काम मिळेनासे झाले आहे.
त्याचप्रमाणे लाईव्ह शो देखील बंद झालेले आहे. त्यामुळे तिला आर्थि’क कसरत सहन करावी लागत आहे. तिच्या जवळ जो पै’सा होता, तिने एका चित्रपटासाठी गुंतवला. मात्र, त्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले नाही. त्यामुळे सोना महापात्रा आता प्रचंड आर्थि’क अड’चणीत असल्याचे सांगण्यात येते. तिला दैनंदिन गोष्टी घ्यायला देखील खूप अडच’ण होत असल्याचे देखने सांगण्यात येत आहे.