बर्फाच्या वादळातही देशाच्या रक्षणासाठी उभा आहे भारत मातेचा जवान, Video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान..

बर्फाच्या वादळातही देशाच्या रक्षणासाठी उभा आहे भारत मातेचा जवान, Video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान..

भारताच्या सीमांवर आपले शूरवीर जवान हे 24 तास देशाचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आपण शांतपणे घरात झोपू शकतो, बाहेर फिरू शकतो. मात्र, सैनिकांचे जीवन हे अतिशय कष्टदायक असे असते. काही महिन्यांपूर्वीच भारताचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ बिपिन रावत यांचा अ’पघा’ती मृ’त्यू झाला.

त्यांच्यासोबत पत्नीचे देखील नि’ध’न झाले. यासोबत त्यांच्यासोबत जवळपास दहा ते बारा जण होते. त्यांची देखील हेलिकॉप्टर अ’पघा’तामध्ये नि’धन झाले. त्यानंतर देशभरामध्ये याबाबत एकच चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सगळ्यांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. भारताचे जवान हे सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करत असतात.

त्यांना ऊन, पाऊस, थंडी यामध्ये देखील तटस्थ भूमिका घेऊन उभे राहावे लागते. पाठीवर जवळपास 20 ते 25 किलो वजन रा’यफ’ल आणि समोर दु’श्मन असे सगळे चित्र असताना आपले शूर वीर जवान सीमेवर दटून राहतात आणि शत्रूचा मुकाबला करतात. बर्फासारख्या स्थितीमध्ये देखील आपले जवान हे पाय रोवून थांबलेले असतात.

कश्मीरच्या खोऱ्यांमध्ये प्रचंड बर्फ असतो. तसेच लदाखच्या सीमेवर देखील चिनी सैन्य अतिक्रमण करण्याचा तयारीत असतात. काही दिवसापूर्वी चीनने भारताच्या सीमेवर झेंडा फडकवल्याचे चित्र दिसले होते. मात्र, ते नंतर खोटे असल्याचे स्पष्ट झाले. असाच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक जवान हातात रा’यफल घेऊन बर्फामध्ये उभा आहे आणि देशाचे रक्षण करत आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी जवानाला सल्यूट केली आहे. तसेच तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, असे देखील म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांच्या अधिकृत हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर ट्विट केला आहे.

व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिलंय, की आपण आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाही, परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यागानं ते गाठू शकतो. प्रत्येकाला जगण्यासाठी एकच आयुष्य आहे, पण देशाचा प्रश्न आला तर कोण पाठीशी उभं आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि वेगवेगळ्या कमेंट देखील केलेल्या आहेत. नुकताच हा व्हिडिओ देशभरातील माध्यमांत मध्ये चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळे प्रोग्राम देखील केलेले आहेत. तसेच या जवानाला सॅल्युट देखील केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.