अमृता मध्ये असलेल्या या तीन उणिवा भरून काढण्यासाठी सैफ ने करिनाशी केले लग्न, म्हणाला अमृता रात्री….

अमृता मध्ये असलेल्या या तीन उणिवा भरून काढण्यासाठी सैफ ने करिनाशी केले लग्न, म्हणाला अमृता रात्री….

प्रत्येक पुरुषाला विचारले की तुला कशी पत्नी हवी आहे तर प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे असेल. प्रत्येक व्यक्ती त्याच्या पर्सनॅलिटी नुसार उत्तर सांगेल. बॉलीवुड एक्टर सेफ अली खान याबद्दल काय विचार करू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला हे माहीतच असेल. सैफ अली खान यांची पहिली पत्नी अमृता सिंग आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लव मॅरेज केले होते.या बाबतीत असे सांगितले जाते की सैफ अली खान यांच्या परिवाराकडून या लग्नाला बिलकुल परवानगी नव्हती.

कारण अमृता सिंग सैफ अली खान पेक्षा तब्बल अकरा वर्षांनी मोठी होती. पण याचा सैफ अली खान वर काहीच फरक पडणार नव्हता कारण तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. सैफ आणि अमृता यांच्या लग्नाचा संसार 18 वर्षे चालला.

त्यानंतर मात्र त्यांच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि दोघांनी तलाक घेतला. तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? की सैफ अली खानने अमृताला का सोडले असावे? अमृता मध्ये अशा कोणत्या कमीपणा होत्या ज्यामुळे ते थेट तलाक घेण्यापर्यंत जाऊन पोहोचले. याविषयी जाणून घेऊयात.

सैफ अली खान याला अशी पत्नी हवी होती :-

अमृता बरोबर तलाक घेतल्यानंतर सैफ ने स्वतः पेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूर सोबत 2012 मध्ये लग्न केले. एका इंटरव्यू मध्ये वयावरून चर्चा सुरू होती. तेव्हा सैफने सांगितले की आपल्या लाइफ पार्टनर मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असणे आवश्यक आहे.

इंटरव्यू मध्ये सेफ कमी वयाच्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला सांगत होते. त्यांनी असे सांगितले की मुलगी अशी हवी की तिच्यासोबत मज्जा करता यावी. या इंटरव्यू मध्ये त्याच्या पुढील आयुष्यात कशा प्रकारची पत्नी हवी आहे हे सांगितले होते फनी, सुंदर आणि नॉन जजमेंटल.

म्हणून सैफ ने सोडले होते का अमृताला ?

सैफच्या त्या इंटरव्यू वरून खूप सारे प्रश्न उभा राहिले आहेत. काय सेफने अमृता बरोबर म्हणून तलाक घेतला की अशा प्रकारचे गुण अमृता मध्ये नाही आहे. का त्याला या गोष्टीचा पश्चाताप होता की त्याचे लग्न एखाद्या हॉट मुलीशी नाही झाले. आता या प्रश्नाचे उत्तर मात्र स्वतः सैफ अली खानच देऊ शकतात. हो या गोष्टीत काहीच चुकीचे नाही की करीना कपूर अमृता सिंग पेक्षा जास्त हॉट आहे.

पण हो सैफ अली खान ने अमृता सिंगला सोडून दिले असले तरी त्यांची मुले ‘सारा अली खान’ आणि ‘इब्राहीम खान’ यांच्यासोबत त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. आपण सेफला सारा आणि इब्राहिम सोबत खूप वेळा पाहिले असेल.

अशाप्रकारे झाले करीना सोबत प्रेम :-

करीना कपूर अगोदर शहीद कपूर वर प्रेम करत होती. दोघांचे लव अफेअर खूप वर्षापर्यंत चालले होते. असे सांगितले जाते की ‘जब वी मेट’ या चित्रपटादरम्यान त्या दोघांचे संबंध बिघडल्यास सुरुवात झाली होती. जेव्हा शाहिद कपूर चे करीना कपूर सोबत ब्रेकअप झाला तेव्हा त्यांना सेफ अली खान नी सांत्वन केले असावे.

2008 मध्ये करीना आणि सेफने ‘टशन’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले आता सैफ अली खान करीना कपूर आणि आपला मुलगा तैमुर अली खान सोबत खूपच आनंदाने संसार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12