युवराजच्या प्रे-मा-त स्वतःच भा-न विसरली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, करणार होती लग्न पण या कारणाने झाले ब्रे-कअ-प

युवराजच्या प्रे-मा-त स्वतःच भा-न विसरली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, करणार होती लग्न पण या कारणाने झाले ब्रे-कअ-प

….

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्न केल्यापासून क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सं-बं-ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेट मधील प्रेम सं-बं-ध हे अलिकडेच होतात असे काही नाही. कित्येक वर्षापासून बॉलीवुड अभिनेत्री आणि क्रिकेट प-ट्टू यांचे प्रेमाचे रि-लेशन होत आले आहे.

त्यापैकी काही जोडप्यांनी त्यांचे प्रे-माचे रूपांतर लग्नात केले तर काही प्रे-मी युगुल एकमेकांना सोडून देखील गेले. असे बरेचसे क्रिकेटपटू आहेत ज्यांचे बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेत्री सोबत अ-फेयर होते. परंतु काही ना काही कारणामुळे त्यांचे प्रेम अर्ध-वटच राहिले व त्यांनी दुसरीकडे लग्न केले.

क्रिकेट विश्वात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले, परंतु कोणाचे तरी प्रेम अपूर्ण राहिले तर काही जण त्यात शेवटपर्यंत टिकले. पण आज आम्ही तुम्हाला भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंगबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या प्रेम प्रक-रणात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी नाव जोडल्याची चर्चा होती.

युवराज सिंग या अभिनेत्रीच्या प्रे-मात झाला होता वे-डा :-

भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंग 40 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगड येथे झाला होता. युवराजला लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचा शौक होता. 2011 च्या विश्वचषकात युवराज सिंगनेही एक महत्त्वाची भूमिका बजावत सामनावीर ठरविला होता.

संपूर्ण जगात भारताचे नाव युवराज ने अनेक वेळा उच्च स्थानी नेऊन ठेवले आहे. याबरोबरच युवराज सिंगने आपल्या देशात तसेच आंत-ररा-ष्ट्रीय पातळीवरही कित्येक महान विक्र-मांची नोंद केली आहे.भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंगच्या उ-त्कृष्ट कामगिरी आणि व्यक्तिमत्त्वामुळे जगातील प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद देऊन प्रभावित केले आहे.

युवराज सिंगचे लाखो चाहते आहेत. युवराज सिंगही आपल्या खेळाबरोबरच ल-व्ह लाइफमुळे देखील चर्चेत आला आहे. आज आपण त्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बघणार आहोत, जीच्यासोबत युवराज सिंगचे अ-फेयर बरेच दिवस चालले. आणि त्याला त्या अभिनेत्रीशी लग्न देखील करायचं होतं.

युवराज सिंगचे या प्रसिद्ध अभिनेत्रीवर होते जी-वापाड प्रे-म :-

आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत ती दुसरी कोणी नसुन बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाबद्दल बोलनार आहोत. एक काळ असा होता की युवराज सिंग अभिनेत्री प्रीती झिंटाकडे आक-र्षित झाला होता. प्रीती झिंटा आणि युवराज सिंग बरेच दिवस रि-लेश-नशिपमध्ये आहेत. युवराज सिंग प्रीती झिंटावर खूप प्रे-म करत होता. पण प्रीती झिंटा त्याच्या नशिबात नव्हती. प्रीती झिंटा ही युवराज पेक्षा वयाने देखील मोठी होती.

हेच कारण होते की युवराज आणि प्रीती यांचे सं-बंध काही दिवसांनंतर संपले. असे झाले असले तरी त्यांनी दोघांनी त्यांची मैत्री तशीच ठेवली. आजही युवराज आणि प्रीती झिंटा हे खूप चांगले मित्र आहेत आणि अनेक वर्षांपासून युवराज प्रीतीचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान त्याला चांगली केमि-स्ट्रीही मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12