शिल्पाच्या या गोष्टीवर फिदा होऊन राज कुंद्रा ने पहिली पत्नी आणि 2 महिन्याच्या मुलीला सोडून केले दुसरे लग्न, पहा झाला होता असा क-हर…

शिल्पाच्या या गोष्टीवर फिदा होऊन राज कुंद्रा ने पहिली पत्नी आणि 2 महिन्याच्या मुलीला सोडून केले दुसरे लग्न, पहा झाला होता असा क-हर…

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्य वरून ती अधिक ओळखली जाते आहे. शाहरुख खानच्या सुपरहिट फिल्म ‘बाजीगर’ ने तीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर, तीला एकामागून एक मोठ्या चित्रपटांकडून ऑफर येत राहिल्या आणि ती त्यानंतर तिने इतक्या उंचीचे शिखर गाठले की तीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. जर पाहिले तर शिल्पाचा चित्रपटाचा प्रवास खूप चांगला झाला आहे.

तीचा ‘ध-ड-क’ हा चित्रपट कोट्यावधी लोकांना आवडला आहे आणि आजही तिचा हा चित्रपट बरेच लोकांना आवडत आहे. शिल्पा तिच्या अभिनयाशिवाय योगासाठीही खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या मंगलोरमध्ये 8 जून 1975 रोजी जन्मलेल्या शिल्पाचे 2009 मध्ये व्यापारी राज कुंद्राशी लग्न झाले होते. असे म्हणतात की जेव्हा राज कुंद्राशी शिल्पाने लग्न केले होते तेव्हा राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर तिचे सुव्यवस्तीत चाललेला संसार आणि घर तोडल्याचा आरोप केला होता.

तथापि, त्याच्यात किती सत्य आहे, किंवा किती खोटे आहे ते फक्त राज कुंद्राच सांगू शकतील. तथापि, राज कुंद्राकडे पैशांची कमतरता नाही. लंडनमध्ये तो भारतीय वंशाचा एक मोठा व्यापारी आहे. सन 2004 मध्ये, ब्रिटनमधील 198 श्रीमंत लोकांच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट झालेले आहे. राज कुंद्रा सध्या यूके ट्रेडकॉर्प लिमिटेडचे ​​संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

शिल्पा शेट्टी यांनी 2009 मध्ये उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले आणि लग्नानंतर तिने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले. शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्राचे पहिले लग्न कविताशी झाले होते. पण काही वर्षांतच दोघांमध्येही घ-टस्फो-ट झाला. राज कुंद्राने कविताला घ-टस्फो-ट दिला तेव्हा त्यांची मुलगी 2 महिन्यांची होती. शिल्पा शेट्टीने पैशासाठी राजसोबत लग्न केल्याचा आरोप कविताने केला होता.

शिल्पामुळेच तीचे घर तुटले असेही पहिली पत्नी कविताने म्हटले होते. शिल्पा शेट्टीने मात्र या सर्व गोष्टीमध्ये काही तथ्य नाही असे सांगत कविता हे सगळं खोट सांगत असे बोलली होती. शिल्पा शेट्टी म्हणाली की कविताशी राज चे सर्व संबंध संपले तेव्हा मी राजच्या आयुष्यात आले आणि कविताला याची चांगली कल्पना आहे. शिल्पाने सांगितले की मी कविता आणि राज चा घ-टस्फो-ट झालेनंतर राज आणि माझी भेट झाली होती.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची लंडनमध्ये पहिली भेट झाली होती. शिल्पा शेट्टी हिला राज कुंद्राचा अनुकूल स्वभाव आवडला होता. राज च्या स्वभावर शिल्पा भाळली होती. त्याचवेळी राज कुंद्राला देखील शिल्पा शेट्टी आवडू लागली होती. दोघांचेही विचार एकमेकांशी तंतोतंत जुळू लागले. शिल्पा शेट्टी चे मोहक रूप आणि वागण्याच्या पद्धतीवर राज कुंद्रा फिदा झाले होते. म्हणून दोघांनीही न थांबता लग्न करून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12