या ठिकाणी मात्र 22 रु-पयांसाठी स्वतःच्या दे-हाचा सौ-दा करतातं मुली, कारण वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास…

जगामध्ये विविध घ-टना घडत असतात अनेक ठिकाणच्या अनेक घ-टना आपल्या कानावर पडत असतात. त्यामुळे आपल्याला दररोज नवल वाटत असते. ह्या घडणाऱ्या घ-टना खूपच नवलाईच्या देखील असतात. ज्या ऐकून आपण है-राण होत असतो. मीडियामध्ये दररोज अशा बातम्या येत असतात ज्यावर बऱ्याचदा चर्चा देखील केली जाते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यावरही अनेकदा चर्चा केली जाते.
म्हणजे पृथ्वीतलावरील कोणत्या-ना-कोणत्या एखाद्या कोण्यातून है-राण करणाऱ्या गोष्टी समोर येत असतात. अशीच एक है-राण करणारी गोष्ट समोर आली आहे. एका देशामध्ये मुली फक्त बावीस रु-पयांसाठी दे-ह व्या-पार करत आहेत. ऐकायला खूपच विचित्र वाटत असले तरी ही घ-टना खरी आहे. या मुली केवळ बावीस रु-पयांसाठी आपल्या श-रीराचा सौ-दा करत आहेत.
तर काही ठिकाणी चांगली परिस्थिती असेल तर त्यांना 70 ते 80 रुपयांपर्यंत पैसे मिळत आहेत, ही खूपच है-राण करून टाकणारी गोष्ट आहे. आम्ही ज्या देशाविषयी बोलत आहोत, म्हणजे ही घ-टना ज्या देशात घडली आहे त्या देशाचे नाव आहे अंगोला आफ्रिकी महाद्विपा मध्ये अनेक हिस्से आहेत. तेथील लोक आपल्या पोटासाठी खूपच तरसत आहेत.
ह्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणारी संस्था वर्ल्ड विजन ने आपल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगितले की आफ्रिका मधील अंगोला देशात भुकेमुळे होणारे मृ-त्यू टाळण्यासाठी बारा वर्षाच्या मुली केवळ 22 ते 30 रु-पयांपर्यंत आपल्या दे-हाची वि-क्री करत आहेत. हे कशासाठी तर केवळ पोटामध्ये असलेल्या भुकेसाठी. वर्ल्ड व्हिजन या संस्थेचे असे म्हणणे आहे की आमच्या स्टाफने स्वतःच्या डोळ्याने बघितले आहे की अंगोला आणि झिंमबॉम्बे मध्ये दे-हवि-क्री करणाऱ्या मुलींची संख्या अनेक पटीने वाढली आहे.
यामुळे या देशांमध्ये बाल विवाह करण्याचा ख-तरा देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की काही वर्षांपूर्वी झिमबॉम्बे मध्ये धान्याचे भाव हे दुप्पट झाले आहेत. यामुळे गरीब लोक धान्य खरेदी देखील करू शकत नाही. त्यामुळे तेथे भुकेमुळे मृत्यू होण्याची संख्या देखील वाढत चालली आहे. 1981 पासून बदलत्या क्लाइमेट मुळे अजूनही तेथे शेती चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही.
शेतीतून निघणाऱ्या धान्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे. त्यामुळे येथील लोक धान्याच्या गोण्या भरून साठवून ठेवत आहे व धान्य हे दुपटीच्या भावाने विकत आहे. आता येथील पुढचे धान्याची पिके हे पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये निघतील. UN यांनीदेखील आपल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की दक्षिण आफ्रिकेमध्ये साडेचार करोड लोक भुकेच्या स-मस्ये-मुळे परे-शान आहेत त्यामुळे येथे दे-हवि-क्री करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.