सुशांतच्या मृ त्यू-च्या इतक्या दिवसानंतर अंकिता ने सो’डले मौ’न, म्हणाली या कारणामुळे सुशांत सोबत झाला होता ब्रे’क’अप

सुशांतच्या मृ त्यू-च्या इतक्या दिवसानंतर अंकिता ने सो’डले मौ’न, म्हणाली या कारणामुळे सुशांत सोबत झाला होता ब्रे’क’अप

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे ना’ते काही सर्वसामान्य नाते नव्हते. या जोडीचे ना’ते संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होते. पवित्र रिश्ता सीरियलच्या शू’टिंग दरम्यान अंकिता आणि सुशांतसिंग राजपूत यांची पहिली भेट झाली होती. ज्यानंतर या दोघांमधील जवळीकता वाढू लागली होती.

एक दिवस अंकिताने सुशांतला तीच्या मनातील त्याच्याबद्धलच्या भा’वना बोलून दाखवल्या. ज्यानंतर या जोडीचे जवळीकतेचे स्वरूप प्रे’मात बदलले आणि त्यांच्यातील प्रेम सुरू झाले. या जोडीच्या बातम्या खूप चर्चेत आल्या होत्या. या जोडप्याने नेहमीच त्यांचे प्रेम त्यांच्या चाहत्यांसोबत शेयर केलेले आहेत.

ज्यानंतर सेटवरही या जोडीमध्ये बरीच मजा आली होती. सुरुवातीला बर्‍याचदा अश्या बातम्या येऊ लागल्या होत्या की या जोडीने लि’व्ह-इ’नमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सुशांत आणि अंकिता यांनी हे जाहीर देखील केले होते की आता ते एकाच घरात एकत्र राहतात.

दोघांमध्ये अं’तर कधी आले :- अंकिता लोखंडे हिने तिच्या एका मुलाखती दरम्यान मुंबई मिररला सांगितले की तिचे आणि सुशांतचे ना’ते खूप चांगल्या प्रकारे संपले होते. अंकीताने हे देखील सांगितले की त्यांच्यातील नात्याबद्धल ती खूपच असुरक्षित होती. ती म्हणाली की माझ्याबरोबर काही जुने अनुभव असे होते की, यामुळे तीला सुशांतपासून दूर जावे लागले.

या ब्रे’क’अपनंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि अंकिताचे घर देखील सोडले होते. त्यानंतर सुशांतचे नाव कृती सेननशी संबंधित जोडले गेले होते आणि त्याचवेळी त्याला बर्‍याच ठिकाणी तिच्यासोबत एकत्रित स्पॉ’ट केले गेले होते. कृती सेनन नंतर त्याच्या आयुष्यात रिया आली आणि त्यानंतर सर्व काही व्यवस्थित चालू होते.

पण जानेवारीपासून त्याची तब्येत बरीच खालावली होती. ज्यामुळे त्याने लोकांना भेटणे देखील बंद केले होते. 14 जून रोजी तो त्याच्या वांद्रेच्या घरी नको त्या अवस्थेत सापडला आणि त्याचे नि-ध’नाची बातमी समोर आली. या बातमीनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये ख-ळबळ उ-डा’ली आहे.

यामुळे अंकिताला मोठा ध-क्का बसला कारण एका वेळी ती आणि सुशांत एकमेकांच्या अगदी जवळचे होते. जवळजवळ सात वर्षे लि’व्ह-इ’न रि-लेश’नशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये ब्रे-क’अप केला होता. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात अंकिता लोखंडे आणि टीव्ही शो ‘पवित्र रिश्ता’ च्या टीमने दि’वंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांना श्र’द्धांजली वाहिली.

यावेळी अंकिता लोखंडे स्वत: चे अ’श्रू रोखू शकली नाहीत आणि ती स्टेजवरच रडली. 6 वर्षांपासून बॉयफ्रेंड असलेल्या सुशांत सिंह राजपुतला अंकिता लोखंडे हिने संगीतमय श्र’द्धांजली दिली, ज्याची अंकिता बऱ्याच काळापासून तयारी करत होती.

अंकिताने त्यावेळी एक चांगला डान्स देखील केला आणि परफॉर्मन्सनंतर सुशांतसिंग राजपूतला तीने तिच्या मनातील बोलून दाखवले. अंकिता म्हणाली फक्त ‘पवित्र नाही तर आमचा अमर रिश्ता होता. म्हणाली की सुशांतची आठवण आम्हा सर्वांनाच येते आणि आम्ही सर्वजण त्याला मि’स करत आहोत.

या शोमध्ये अंकिता लोखंडेने अर्चनाची भूमिका साकारली होती तर सुशांतसिंग राजपूतने तिचा नवरा मानव याची भूमिका केली होती. या शो दरम्यान दोघांची प्रथम भेट झाली होती. मग दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती प्रेमात बदलली. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं पण अचानक ब्रे-क’अप झाल्याच्या बातम्या आल्या. अंकिता बराच काळ सुशांतपासून वि-भक्त झाल्यानंतर नै’रा’श्या’त राहत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12