राणी मुखर्जीचे या एका चुकीमुळे ऐश्वर्याने बोलावले नव्हते लग्नाला, म्हणाली राणीने कित्येक वेळा अभिषेक सोबत…

राणी मुखर्जीचे या एका चुकीमुळे ऐश्वर्याने बोलावले नव्हते लग्नाला, म्हणाली राणीने कित्येक वेळा अभिषेक सोबत…

आधी करिश्मा कपूर आणि त्यानंतर राणी मुखर्जी, काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये अशी चर्चा सुरू झाली होती की अभिषेक ची आई जया अभिषेक बच्चनसाठी मुलीचा शोध घेत आहेत. अभिषेक चा करिश्मा सोबत झालेला साखरपुडा सर्वसाक्षी आहेत. परंतु करिश्माच्या चुकीमुळे अभिषेक आणि तिचे जमलेले लग्न देखील मोडले होते हे सर्वानाच माहीत आहे.

परंतु त्यानंतर बर्‍याच दिवसांपासून राणी मुखर्जीबद्दल अशी बातमी आली होती की, जया दुसर्‍या बंगाली सूनेला स्वतःच्या इच्छेने सून बनून आणण्याच्या मूडमध्ये आहे. विशेष म्हणजे अभिषेक आणि राणीही त्या दिवसांत एकमेकांच्या अगदी जवळ होते. राणी मुखर्जी बच्चन कुटुंबियांसाठीही खूप खास आणि साजेशी अशी सून शोभली असती. पण नंतर वेळ बदलली आणि 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेकने ऐश्वर्या सोबत लग्न केले.

अभिनेत्री राणी मुखर्जींला अभिषेक ऐश्वर्याचे लग्नाचे आमंत्रण मिळालं नव्हत काय :- अभिषेक आणि ऐश्वर्याचा लग्न जरी खासगी लग्न सोहळा होता तरी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना यात आमंत्रित करण्यात आले होते. अमिताभ आणि अभिषेक सोबत काम करणारी राणी मुखर्जी लग्नाला पाठवले गेले नव्हते. राणी मुखर्जी लग्नात पोहोचली नाहीत याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर, सर्व बाजूंनी उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. एका मुलाखतीत राणी मुखर्जी याबद्दल खुलेपणाने बोलली.

राणीचे उत्तरः फिल्मफेअरच्या एका मुलाखतीत जेव्हा राणी मुखर्जी यांना अभिषेकच्या लग्नात का पोहोचली नाही असे विचारले असता तिने सांगितले की अभिषेक या प्रश्नाचे चांगले उत्तर देऊ शकेल. बच्चन कुटुंबाच्या आयुष्यात राणीचे महत्त्व काय आहे हे यातून दिसून येते असेही राणी म्हणाले. राणीने असेही म्हटले की तिला वाटते की ते मित्र आहेत पण हे सिद्ध झाले की ती फक्त एक को-स्टार आहे. राणीच्या या उत्तरातून हे सिद्ध झाले राणी खूप दुखी आणि नाराज झाली होती.

लग्नाला आमंत्रित करणे ज्याची त्याची वैयक्तिक पसंती :- तथापि, लग्नात एखाद्याला बोलवणे ही वैयक्तिक निवड असल्याचे सांगून राणीने सर्व काही लपविण्याचा प्रयत्न देखील केला. नंतर राणी अस देखील बोलली की बीच्याऱ्या अभिषेक च्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. आता हा विषय सोडून आपण पुढे जायला हवे. मी त्याच्याबरोबर काम करण्याच्या माझ्या आठवणींना नेहमीच मनात जपून ठेवीन. राणी ऐश्वर्या राय बद्धल बोलली की तिच्या मनात ऐश्वर्या बद्घल कोणतीही कटुता नाही.

चर्चेत असलेली बातमी अशीही होती की राणी मुखर्जी अभिषेक बच्चनच्या लग्नाला गेली नाहीत कारण तिच्या आणि ऐश्वर्या यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. त्यांचे दोघींचे मध्ये काहीतरी गुपित वाद उपस्थित होते. चित्रपट “चलते चलते” मध्ये ऐश्वर्याची जागा राणीने घेतली होती. ‘ऐशची जागा राणीने घेतली होती, तेव्हापासून दोघींमध्ये तणाव असल्याची चर्चा सुरू होती.

असेही म्हटले जात होते की जयाला अभिषेकचे पहिले लग्न राणीशी करायचे होते, पण ती ती करू शकली नाही. त्यामुळे राणीने या लग्नापासून अंतर ठेवले आणि लग्नाला पोहचली नाही. राणी मुखर्जी मात्र आता आदित्य चोप्राची पत्नी असून मुलगी अदिरासमवेत अतिशय खाजगी सुखाचे आयुष्य जगत आहे. अलीकडेच, ती मर्दानी 2 सह पडद्यावर परतली आहे. हा तिचा चित्रपट देखील चांगला चालला गेला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.