रीना रॉयच्या सौंदर्याचे होते ला’खो चाहते, आज झालेय असे हाल की चेहरासुद्धा नीट ओळखु येत नाहीये…

बॉलिवूड मध्ये अश्या असंख्य अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सौंदर्यसाठी ओळखल्या जात होत्या लोक त्यांच्यासाठी इतके वेडे असायचे की ते त्यांच्यासाठी काहीपण करण्यास तयार असायचे. परंतु आजच्या पिढी मध्ये बहुमूल्य बदल झाला आहे बॉलिवूड मध्ये अश्या एक्ट्रेस आहेत ज्या काही काळानंतर खूप बदलल्या हा मी सांगतोय बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय बद्दल.
आपल्या सौंदर्यने आणि आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री आणि मागच्या काळात तीने लोकांच्या मनात आणि बॉलिवूड मध्ये चांगलंच दबदबा निर्माण केला होता. ‘नागिन’ मधील अभिनयाबद्दल ती आज देखील चर्चेत असते तिच्या अभिनयाने तिने आपल्या व्यक्तिरेखामध्ये चार चांद लावले असं म्हणू शकतो.
रीना साठी एक काळ असा होता की तिच्या सौंदर्यवर लोक तुटून पडायचे मागून मागून गुलाबाचं फुल घेऊन फिरायचेत पण ती आज एक अश्या अवस्थेत पोहचलीये की तिला बगून चाहतेवर्गाला झटका येतो. आपल्या अदाकारी सौंदर्यमुळे तिने इंडस्ट्रीसाठी खूप चांगल्या फिल्म्स दिल्या पण लग्नानंतर ती गायब झाली.
ह्या कॅमेरा, फोटोस ,चाहते ह्या सर्वांनपासून लांब राहून तिने एकटं राहणं पसंद केलं लग्नानंतर त्या लंडनमध्ये राहायला गेल्या त्यानंतर काही कुटूंबीय कारणास्तव पाकिस्तान मध्ये राहण्यास निघाल्या तिथे काही वेळ आपला वेळ घालवून त्या पुन्हा भारतामध्ये परतल्या त्यानंतर त्यांनी शांततेच आयुष्य जगण्यास सुरवात केली
तुम्हला माहीत नसेल म्हणून सांगतो की रीना रॉय खूप बद्दली आहे. 2000 वर्षामध्ये आलेली जेपी दत्त यांची फिल्म ‘रिफ्यूजी’ ह्यात ती शेवटला पडद्यावर दिसली होती. त्यानंतर काही वेळ शांततेत राहून 2004 मध्ये ती टीव्ही शो ‘ईना मीना डीका’ ह्यात पाऊल ठेऊन काही वेळ काम केलं.
त्यानंतर रीना रॉय जी इंडस्ट्री पासून लांब गेलीये ती अजून देखील पाहायला मिळत नाही. रीना रॉय यांचा जन्म 7 जानेवारी 1957 मध्ये मुंबईत झाला होता. रीना यांचं खर नाव सायरा अली होत. 1972 ते 1985 ती फिल्म इंडस्ट्री मध्ये सक्रिय होती. आपल्या काळात तिने खूप दर्जेदार फिल्म्स प्रेक्षकांना दिल्या त्यात जानी दुश्मन, नागिन, कालीचरण, विश्वनाथ अश्या उत्तम फिल्म्स होत्या.
त्या फिल्म्सचा बोलबाला अजूनही असतो रीना रॉय आपल्या प्रोफेशनल लाईफ बद्दल जशी चर्चेत असायची त्यापेक्षा जास्त ती पर्सनल लाईफ बाबत चर्चेत असायची. आपलं करियर करता करता तिच अभिनेता शत्रुघ्न सिन्हा सोबत लव्ह अफेयर चालू झाल. 9 जुलै 1980 मध्ये शत्रुघ्न यांनी एक्ट्रेस पूनम चंदिरामानी यांच्या सोबत लग्न केलं.
लग्न होऊन सुद्धा रीना रॉय सोबत शत्रुघ्नच नाव खूप वेळा जोडलं जात असायचं. एका इंटरव्यू दरम्यान शत्रुघ्न म्हणत होते की रीना रॉय आणि माझं 7 वर्षांपासून एकमेकांचे सोबत लव्ह अ’फे’यर होत. त्या काळात आम्ही दोघांनी खूप फिल्म्स मध्ये एकत्र काम केलं आणि त्या फिल्म्स प्रेक्षकांना देखील आवडायच्या त्यामुळे आमची जोडी त्यावेळी चांगलीच चर्चेत असायची.