मैदानावरच नाही तर बाहेरही ‘हिरो’ आहे ‘हा’ क्रिकेटपटू एक नाही तर 5 अभिनेत्रींसोबत संबंध…

मैदानावरच नाही तर बाहेरही ‘हिरो’ आहे ‘हा’ क्रिकेटपटू एक नाही तर 5 अभिनेत्रींसोबत संबंध…

क्रिकेटमध्ये अनेक असे क्रिकेटपटू झाले की ज्यांचे आयुष्य हे कायमच वा’दग्र’स्त राहिले. यामध्ये आपल्याला अनेक क्रिकेटपटूंची नावे घेता येतील. सगळ्यात आधी आपला विनोद कांबळी यांचे नाव घेता येईल. विनोद कांबळी याच्यासारखा फलंदाज हा दुसरा कोणीही होऊ शकला नसता, अशी त्याची फलंदाजी होती.

मात्र रं’गेलपणामुळे विनोद कांबळी याने आपले करिअर बरबा’द करून घेतले. आयुष्यामध्ये दोन ते तीन लग्न केले. त्याचप्रमाणे दा’रूचे व्य’सन लागल्याने आपली पूर्ण कारकीर्द विनोद कांबळीने बरबा’द करून घेतली. नाहीतर त्या वेळेस असे सांगण्यात येत होते की, विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकर याच्या पेक्षा पुढे जाईल. मात्र, असे झाले नाही.

आता देखील श्री संत हा खेळाडू देखील च’र्चेत आला आहे. श्री संत हा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य देखील होता. श्रीसंत याने बुधवारी सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीसंत याआधी देखील चर्चेत राहिला होता. स्पॉटफिक्सिंग प्रकरणात त्याला शिक्षा देताना बीसीसीआयने सात वर्षाची बं’दी घातली होती.

त्याचप्रमाणे भारतीय संघाने देखील काही निर्बंध लावले होते. त्यानंतर त्याने 2020मध्ये पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो खूप चर्चे’त आला आहे. श्रीसंत याने आयपीएल किंग्स 11 पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघाकडून आपला खेळ केला होता.

त्याने भारतीय संघाकडून खेळताना तब्बल 27 कसोटी सामने 53 एकदिवसीय सामने आणि दहा ट्वेंटी ट्वेंटी सामना मध्ये आपला खेळ केला. मात्र श्री संत याची कारकीर्दही मैदानापेक्षा मैदानाबाहेर जास्त चर्चेत राहिली. उत्कृष्ट डांसर असलेला श्री संत हा अनेक रिॲलिटी शो मध्ये देखील आपल्याला नाचताना दिसला होताष तसेच त्याचे अनेक अभिनेत्रींशी सोबत प्रेम सं’बंध राहिल्याच्या च’र्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात होत्या.

1) सुरवीन चावला- श्रीसंत याचे सगळ्यात आधी सुरवीन चावला याच्या सोबत प्रेम सं’बंध असल्याचे सांगण्यात येत होते. 2008 मध्ये या दोघांची ओळख झाली होती. हेट स्टोरी या चित्रपटात ती दिसली होती. त्यानंतर काही दिवस ते एकत्र राहिले. मात्र, 2009 मध्ये त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याचे देखील सांगण्यात येते.

2) रिया सेन- बॉलीवूडमध्ये आणि बंगाल चित्रपटांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली रिया सेनच्या सोबतही श्री संत यांचे प्रेम सं’बंध असल्याची चर्चा होती. रिया सेनेने अनेक बोल्ड चित्रपटात काम करून हॉ’ट व्हिडिओ देखील केलेले आहेत. 2011 मध्ये या दोघांचे काही फोटो व्हा’यरल झाले होते. युवराज सिंह सोबतची मैत्री तोडली नसल्याने रियाने श्री संत सोबतचे सं’बंध तोडले होते, असे सांगण्यात येते. त्यानंतरच संतने युवराजती मैत्री संपुष्टात आली. त्यानंतर पुन्हा दोघे एकत्र आले.

3) राय लक्ष्मी- दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मीच्या सोबतही श्रीसंतचे प्रेमसं’बंध असल्याचे सांगण्यात येते. हे दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत होते. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते अधिक काळ टिकले नाही.

4) मिनिषा लांबा- मिनिषा लांबा या अभिनेत्रीसोबत देखील श्री संतचे प्रेम प्रकरण होते, असे सांगण्यात येते. सुरवीनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर या दोघांनी अनेक दिवस एकत्र काढल्याचे सांगण्यात येते.

5) श्रिया सरन- श्रिया सरन हिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, दृश्यम चित्रपटातील तिची भूमिका खूप चालली होती. श्री संत आणि श्रिया सरन या दोघांचे खूप प्रेम संबंध वगैरे होते. हे दोघं विवाह करणार असल्याचे सांगण्यात येत होते‌. मात्र, त्यानंतर त्यांचे रिलेशन संपुष्टात आले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.