शिल्पा शेट्टीचा घेतलेला ‘हा’ किस साधा नव्हता..त्यानंतर घडले असे की प्रकरण थेट को’र्टात गेलं…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या विविध बाबींनी नेहमीच च’र्चेत असते. शिल्पा शेट्टी ही आज बॉलिवूडची एक आयकॉन अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पा शेट्टी हिच्या फिगर मुळे देखील ती अतिशय च’र्चेत असते. शिल्पा शेट्टी हीची फि’गर अतिशय सडपा’तळ अशी आहे. ती नियमितपणे योगा देखील करते.
तिच्या योगाच्या सीडी देखील बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बाबा रामदेव यांच्या सोबत योगा करणारी ती एकमेव अशी अभिनेत्री आहे. तिची शरीरयष्टी इतकी सुंदर आहे की ती वयाच्या 45 वर्षांनंतर ही आजही अतिशय तरुण अशी दिसते. तिचा योगा करण्यामध्ये हात कोणीही पकडू शकणार नाही.
तिने आंतरराष्ट्रीय योगामध्ये देखील सहभाग घेतल्याचे सांगण्यात येते. आता शिल्पा शेट्टी चित्रपटांमध्ये अधिक दिसत नसली तरी ती रिॲलिटी शोमध्ये अनेकदा दिसत असते. तसेच सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यावर आपले फोटो ही नेहमी शेअर करत असते.
त्याचप्रमाणे ती शॉ’र्ट व्हि’डिओ देखील मोठ्या प्रमाणात टाकत असते. तिचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. आता या वर्गाला देखील ती कधीही नाराज करत नाही. शिल्पा शेट्टी हिने बाजीगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने पदार्पण केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बाजीगर या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती.
या चित्रपटामध्ये शाहरुख खान, काजोल यांच्या भूमिका होत्या. मात्र, शिल्पा शेट्टीने साकारलेली भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. या चित्रपटात तिचे किताबे बहुत सी पढी है हमने हे गाणे प्रचंड चालले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अक्षय कुमार सोबत अनेक चित्रपटात काम केले.
अक्षय कुमार सोबत तिची जोडी ही प्रचंड चालली होती. तिने अक्षय कुमारसोबत धडकन हा शेवटचा चित्रपट केला. या चित्रपटात देखील तिने अफलातून असे काम केले होते. एक असा काळ होता की अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी हे लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र, असे होऊ शकले नाही.
त्यानंतर शिल्पा शेट्टी हिने उद्योगपती राज कुंद्रा यांच्या सोबत लग्न केले. या दोघांना आता एक मुलगा देखील आहे. दोघेही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत असतात. शिल्पा शेट्टी ही एक यशस्वी अभिनेत्री आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग घ’डला होता. हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड गेअर हा भारतामध्ये आला होता.
या वेळी त्याने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन देखील केले होते. या वेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या वेळी लाखो लोक त्याच्या समोर होते. याच वेळी शिल्पा शेट्टीला सूत्रसंचालन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर रिचर्डने जी हरकत केली ती पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.
त्याने सरळ शिल्पा शेट्टी ला आपल्या बाहुपा’शात ओ’ढले आणि तिला कि’स केले होते. या वेळी शिल्पा शेट्टी हिला काय म्हणावे ते समजत नव्हते. मात्र, तिने हसून हा प्रसंग टाळून दिला. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची एवढी ओरड झाली की, त्याला मा’फी देखील मागावी लागली. नाही तर हे प्रक’रण को’र्टात देखील जाण्याच्या तयारीत होते.
त्यामुळे घाबरून रिचर्ड याने मा’फी मागितली. त्यानंतर शिल्पा शेट्टी हिने अक्षय कुमार याच्यासोबत देखील एक कि’सिंग सीन दिला होता. या चित्रपटाचे नाव होते धडकन. धडकन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार याने शिल्पा शेट्टीवर चुं’बनाचा वर्षाव केला होता. त्यानंतर देखील याबाबत खूप मोठी च’र्चा झाली होती. मात्र, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या दोघांनीही या बाबत बोलणे टाळले होते.