बॉलीवूडवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..

या कोरो’नाच्या काळात, आपण अनेक दुःखद बातम्या ऐकल्या आहेत. अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील व्यक्तींना या काळात ग’मावले आहे. त्यात समाजातील सर्वच स्तरातील लोकं आहेत. उद्योगपती, खेळाडू, कलाकार, डॉक्टर, नेते अश्या सर्वच क्षेत्रांमधील महत्वाच्या व्यक्तींना आपण या काळात ग’मा’वले आहे.
बॉलीवूड मध्ये तर अनेक कलाकारांनी आपल्या कुटुंबियांना याकाळात गमा वले आहार. तर काही दिग्ग्ज आणि उत्कृष्ट कलाकारांना आपण गमा वले आहे. त्यातच बॉलीवूड मधून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन यांच्या आईचे नि धन झाले आहे. याबद्दलची माहिती स्वतः शेखर सुमननेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली आहे.
एक अत्यंत भावुक पोस्ट लिहत शेखर सुमन यांनी हि माहिती दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी, अभिनेता बोमन इराणी यांनी डॆहील आपल्या आईला गमावले होते आणि त्यांनी देखील आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत त्याबद्दल माहिती दिली होती. त्याचप्रकारे अभिनेता शेखर सुमन याने देखील एक पोस्ट शेअर केलीय आहे.
आपल्या पोस्ट मध्ये त्याने लिहिले आहे, ‘माझी प्रिय आई जिने माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले तिचे नि धन झाले आहे. अनाथ आणि उद्ध वस्त झाल्याची भावना तिच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झाली आहे. ती माझ्यासोबत कायम होती…त्याबद्दल आईचे मनापासून आभार.. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तू माझ्या आठवणीत राहणार आहेस.
आता मात्र आम्हाला पोरके झाल्याचं वाटत आहे आणि हे दुःख खूप मोठे आहे. तू आम्हाला दिलेल्या आशिर्वादासाठी आभार…’शेखर सुमनचचा मुलगा अध्ययन सुमन याने देखील आपल्या आजीच्या जाण्याबद्दलची पोस्ट लिहली आहे. आपल्या आजीच्या नि धनाची पोस्ट शेअर करत असताना त्याने लिहिले आहे, ‘आमची प्रेमळ आजी आता शांत झाली आहे.
आजी तू खूप कणखर होती. शेवटच्या श्वा सापर्यंत आपल्या आ जाराशी तू लढत होतीस. तुझ्यासाठी प्रार्थना…’ अध्ययन सुमन हा देखील एक अभिनेता आहे. शेखर सुमन यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी कि डनी ट्रा न्सप्लान्टचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑप रेशन झाल्यानंतर पासूनच त्यांची प्रकृती गं भीर होती.
त्यावेळी देखील शेखरने सोशल मीडियाद्वारे आपल्या आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी, अशी विनंती करत एक पोस्ट केली होती. त्याचबरोबर अध्ययनने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून आपल्या आजीसाठी चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करा असे लिहिले होते की. ‘अनेक लोकांना माहिती नाही की, मी प्रत्येक बुधवारी मंदिरात जातो.
आद्य देवता गणपतीची आराधना करतो आणि उत्तम प्रकृतीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करतो. अनेक वर्षे देवाने माझ्यावर कृपा केली होती. मात्र आज माझ्या आजीला अजून प्रार्थनांची आवश्यकता आहे. तिच्या आयुष्यासाठी, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या आजीसाठी देवाकडे प्रार्थना करा.’ क रोनाच्या पहिल्या लाटेमधे शेखर सुमनच्या सासूचे नि धन झाले होते. आणि आता या वर्षी त्याच्या आईचे नि धन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगरच को सळले आहे.