पहिल्याच ‘चित्रपटात’ 24 वर्षाने मोठ्या अभिनेत्यासोबत ‘रो मान्स’ करावा लागला होता या अभिनेत्रीला, पहा दिसतेय इतकी ‘बो’ ल्ड’ आणि ‘हॉ’ ट’…

बॉलीवूडच्या अभिनेत्री असोत की हॉलिवूड च्या अभिनेत्री असोत. या अभिनेत्री चा’हत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी आणि चाहत्यांना इ’म्प्रेस करण्यासाठी नेहमीच चाहत्यांच्या सं’पर्कात राहत असतात. मग त्यासाठी अशा अभिनेत्री नियमित सोशल मीडिया वरून आपले हॉ’ट फोटोशू’ट चाहत्यांसोबत शेयर करत पब्लिसिटी मिळवताना दिसतात.
अशाप्रकारेच या अभिनेत्री पब्लिसिटी साठी सोशल मीडियावर वेगळेवेगळे स्टं’ट करत चर्चेत राहतात. सध्या अशीच एक अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असताना दिसत आहे. आपले बो’ल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत ती चाहत्यांना घा’या’ळ करून सोडत आहे.
आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल माहिती करून घेणार आहोत ती दुसरी कोणीही नसून दाक्षिणात्य सिनेमाची अभिनेत्री रितीका सिंह तिचे नाव आहे. सध्या तिच्या फोटोशू’टमुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या अभिनेत्रीने ‘साला खडूस’ या हिंदी सिनेमात काम केले आहे.
हा चित्रपट हिंदीसह तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला होता. ‘साला खडूस’ या चित्रपटासाठी तिला ६३ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष उल्लेखनीय कामगीरी म्हणून पुरस्कारही देण्यात आला होता. तसेच फिल्मफे’अर हा पुरस्कारही तिला मिळाला आहे. अभिनेत्री रितीका सिंहला तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्यापेक्षा 24 वर्षाने मोठ्या आर. माधवनसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.
आर. माधवन सोबत अभिनेत्री रितीका ऑनस्क्रीन रो ‘मा’न्स करताना दिसली होती. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळून देखील तिला हव तसे यश मिळाले नाही. त्यामुळे ही अभिनेत्री अभिनयाने नाही तर तिच्या बो’ल्ड लूक्समुळे ती चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असते. आणि चाहत्यांचा देखील तिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
चा’हत्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी या अभिनेत्रीने सोशल मीडियावर बरेचसे बो’ल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या याच फोटोंमुळे चा’हत्यांनी देखील तिला मोठ्या प्रमाणात फॉलो केले आहे. या फोटोंमुळेच दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच स’क्रीय असते.
सोशल मेडियाद्वारे ती तिच्याशी निगडीत खास गोष्टी चा’हत्यांसह नियमित शेअर करतान दिसते. रितीकाला अभिनयासोबतच मार्शल आर्टचीही तिला आवड आहे. लहानपणापासून तिने किक बॉ’क्सिंग आणि मार्शल आर्टचे धडे गिरवले आहेत. तिच्या वडिलांनीच तिला हे प्रशिण दिले आहे.
View this post on Instagram
येत्या काळात रणवीर सिंहसोबत काम करण्याची ईच्छा असल्याचेही रितीकाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. कॅमेऱ्यासमोर अभिनेत्री रितिका नेहमीच हॉ’ट पो’ज देऊन तिचे फोटो ती चा’हत्यांसोबत शेयेर करत असते. चा’हत्यांना देखील तिचे हे फोटो घा’या’ळ करून सोडतात.