एकेकाळी वेस्ट इंडिजच्या या क्रिकेटर सोबत डे-ट वर दिवस घालवत होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून चकित व्हाल.

क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते प्रे-मप्रकरनात कुठेही कमी दिसत नाही. फार पूर्वीपासून हे क्रिकेट आणि बॉलिवूडचे ना-ते एकमेकांशी निगडित आहेत. हे तसे फार जुने नाते आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट बाबत आजपर्यंत खूपच कलाकारांच्या प्रे-म क-हाण्या जगप्रसिद्ध झालेल्या आपण बघत आलो आहोत.
क्रिकेट मधील अनेक प्रसिद्ध क्रिकेटरचे नाव बॉलिवूड मधील अभिनेत्रींशी जोडले गेलेले आपण बघत आलो आहोत. आजची परिस्तिथी देखील फार काही वेगळी नाही. यापैकी काही जोडप्यांची लग्न देखील झाले आहे. सर्वाना हे माहीतच आहे की अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी लग्न केले आहे. विराट क्रिकेटर तर अनुष्का अभिनेत्री. सागरिका घाडगे आणि झहीर खान यांचे देखील उदाहरण समोर आहे.
पण काही प्रे-म क-हाण्या शेवटपर्यंत टिकल्या नाही. त्या अपूर्ण राहून अर्ध्यावरच तुटल्या. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका जोडीबद्धल सांगणार आहोत. ज्यांच्या अ-फे-अरची खुप चर्चा झाली होती. कारण क्रिकेटपट्टू विदेशी आहेत. विदेशी असून देखील बॉलिवूडमधील ही अभिनेत्री त्याच्यासोबत कित्येक वेळा डे-ट जाऊन स्वतःचा वेळ व्यतीत करत होती. पण त्यांनी लग्न केले नाही.
आज आपण बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्री बद्धल माहिती करून घेणार आहोत जीचे वेस्टइंडिज क्रिकेटर सोबत अ-फयर च्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या होत्या. बॉलिवूडमधील या अभिनेत्रीच नाव आहे श्रिया सरन. या अभिनेत्रीने वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो याचे सोबत अनेक वेळा डे-ट वर जाऊन स्वतःचा वेळ घालवला आहे.
तिला बॉलिवूडमध्येही खूप पसंती आहे. याशिवाय तीने साऊथच्या बर्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये चांगले योगदान दिले आहे. बातमीनुसार श्रिया सरनने वेस्ट इंडीजच्या खेळाडू ड्वेन ब्राव्होला डे-ट केले आहे. आणि बर्याच वेळा हे दोघे रस्त्यावरून सोबतच चालत फिरले होते आणि कधीकधी ते दोघेही एकत्र जेवतानाही दिसले होते.
दोघेही बर्याच दिवसांपासून एकमेकांशी रि-ले-श-नमध्ये होते, पण जेव्हा या दोघांशी त्यांच्या सं-बं-धांबद्दल विचारले असता श्रिया सरनने स्पष्टपणे नकार देऊन नाते स्वीकारले नाही. परंतु श्रिया सरन म्हणाली की ती ड्वेन ब्राव्होची खूप मोठी फॅन आहे आणि ती त्याच्यावर खूप प्रे-म करते.