सौं-द-र्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मा-त देतेय यो यो हनी सिंग ची प-त्नी, पाहून तुम्हीही है-रा-ण व्हाल.

सौं-द-र्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मा-त देतेय यो यो हनी सिंग ची प-त्नी, पाहून तुम्हीही है-रा-ण व्हाल.

हनी सिंग हे नाव प्रत्येकाने ऐकलेच असेल तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या हनी सिंगचे अनेक गाणे रॅ-प प्रसिद्ध होत असतात. हनी सिंगने बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांमध्ये गाणे गायलेले आहेत. हनी सिंगचे एक गाणे खूपच व्हायरल झाले होते तेव्हापासून हनीसिंग खूपच लोकप्रिय देखील झाला होता या गाण्याचे बोल असे होते “आज ब्लू हे पाणि पाणि…”. हे गाणे बऱ्याच काळापर्यंत अनेक तरुण-तरुणींच्या ओठांवरती राहिले होते.

या गाण्याची क्रे-झ अजूनही गेलेली नाही. हनी सिंगने याव्यतिरिक्त लुंगी डांस, देसी कलाकार, अँग्रेजी बीट यांसारखे अनेक गाणे गायले आहेत जे लोकप्रिय देखील झाले आहेत. हनी सिंग हा एक चांगला रॅ-पर देखील आहे, त्याचे अनेक रॅ-प सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचे गाणे देशात नव्हे तर विदेशात देखील पसंत केले जातात. हनी सिंग यांना यो यो हनी सिंग या नावाने संबोधले जाते.

हनी सिंग यांना बरेच जण ओळखत असतील परंतु त्यांच्या पत्नी विषयी कुणालाही माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला हनी सिंग यांच्या पत्नी विषयी सांगणार आहोत जी दिसायला खूपच सुंदर आहे. हनी सिंग यांच्या पत्नीचे नाव शालिनी तलवार असे आहे, शालिनी ही हनी सिंग त्यांच्या लहानपणीची मैत्रीण होती तसेच वर्गमित्र देखील होती. यांची पत्नी शालिनी इतकी सुंदर आहे की तिच्या पुढे एखादी बॉलिवूडची अभिनेत्री देखील फिकी पडेल.

हनी सिंग यांच्या पत्नीचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. शालिनी ने व हनी सिंग ने आपले शालेय शिक्षण सोबतच पूर्ण केले होते तसेच शालिनी हनी सिंगची खूपच चांगली मैत्रीण देखील आहे. सांगायचे झाले तर हनी सिंग यांना आपल्या लहानपणीचे प्रे-म मिळाले आहे. हनी सिंग व शालिनी खूपच लहानपणापासून एकमेकांना डे-ट करत होते तसेच ते एकमेकांना पसंत देखील करत होते. हनी सिंग यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण करून ते ब्रिटनला निघून गेले.

परंतु ब्रिटनला गेलेले हनी सिंग हे आपली पत्नी शालिनीला विसरू शकले नाही. जेव्हा हनी सिंग यांचे गाणे खूपच लोकप्रिय झाले तेव्हा आणि सिंग देखील लोकप्रिय झाले त्यानंतर त्यांनी शालिनी सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. 23 जानेवारी 2011 मध्ये यो यो हनी सिंग व शालिनी तलवार दोघेही विवाहबं-धनात अ-डकले. दोघांचा विवाह शीख रिती रिवाजात संपन्न झाला होता. हनी सिंग यांची पत्नी शालिनी दिल्लीतील एका पंजाबी परिवारातून आहे.

हनी सिंग व शालिनी यांचा विवाह दिल्लीतील एका फार्महाऊसवर झाला होता. लग्नानंतर हनी सिंग यांनी बरेच दिवस आपण विवाहित आहोत हे लपवून ठेवले होते परंतु आपला शो इंडियन रॉक स्टार दरम्यान त्यांनी आपल्या पत्नी विषयी सांगितले होते. एका इंटरव्यू दरम्यान आणि सिंग यांनी असे सांगितले की आपली पत्नी शालिनी ला माझे गाणे आवडत नाही तिला रो-मॅ-ण्टिक गाणे आवडतात व मी अजून एकही रो-मँ-टिक गाणे गायलेले नाही.

हनी सिंग यांची पत्नी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्री इतकीच सुंदर आहे. हनी सिंग 2014 मधून अचानकपणे गायब झाले होते ते 2016 मध्ये समोर आले होते. त्यांनी असे सांगितले की मी हा जो दीड वर्षाचा काळ घालवला आहे तो माझ्यासाठी सर्वात खराब काळ आहे असे त्यांनी सांगितले होते. हनी सिंग यांनी असे सांगितले की लोक माझ्याविषयी विविध प्रकारच्या चर्चा करत होते. परंतु मी माझ्या नोयडा मधील घरी होतो मला बायपोलर डी-सऑ-र्ड-र झाला होता.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *