या विवाहित अभिनेत्याच्या प्रे-मात पा-गल झाली होती श्रद्धा कपूर, समजल्यावर शक्ती कपूरने ओ-ढत बाहेर काढले होते बॉ-यफ्रेंड च्या घरातून

या विवाहित अभिनेत्याच्या प्रे-मात पा-गल झाली होती श्रद्धा कपूर, समजल्यावर शक्ती कपूरने ओ-ढत बाहेर काढले होते बॉ-यफ्रेंड च्या घरातून

बॉलिवुडची अभिनेत्री श्रद्धा कपूर ची गिणती बॉलिवूडचे टॉप एक्ट्रेस मध्ये केली जाते. श्रद्धाने आतापर्यंत बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातले काही चित्रपट बिग बजेट आहे तर काही चित्रपट लो बजेट चे लहान चित्रपट देखील आहेत. पडद्यावर अभिनय साकारणारी श्रद्धा मशहूर अभिनेते आणि खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूर ने केलेल्या बऱ्याच चित्रपटांनी बॉलिवुडमध्ये धुमाकूळ घातला होता. श्रद्धा चे बरेच चित्रपट बॉलीवूड मध्ये हि-ट ठरले होते.

त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. श्रद्धा सुशांत सिंग राजपूत यांच्या सोबत छिछोरे या चित्रपटात सुद्धा दिसली होती या चित्रपटात तिने खूपच सुंदर अभिनय साकारला आहे. श्रद्धा दिसायला खूपच सुंदर आहे. श्रद्धाच्या सौंदर्यावर बरेच चाहते घा-याळ होत असतात. मागील वर्षी श्रद्धा कपूर वरून धवन सोबत ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. तर साऊथचे सुपरस्टार बाहुबली फेम अभिनेते प्रभास यांच्यासोबत साहो या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट खूपच बिग बजेट चित्रपट होता.

हा चित्रपट पडद्यावर खूपच हिट देखील ठरला होता. या चित्रपटात श्रद्धाने काम केले होते. या चित्रपटांमध्ये बॉलिवूडचे बरेच नावाजलेले स्टार होते. चित्रपटा सोबतच श्रद्धा आपल्या पर्सनल लाईफ मुळे देखील खूपच चर्चेत असते. श्रद्धा विषयी आशा बातम्या येत होत्या की श्रद्धा एका अगोदर पासूनच विवाहित असलेल्या एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. श्रद्धा या अभिनेत्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली होती.

परंतु या गोष्टीची माहिती श्रद्धाच्या पालकांना मिळाली तेव्हा श्रद्धाचे पालक हे त्या अभिनेत्याच्या घरी पोहोचले आणि श्रद्धा ला घेऊन आपल्या घरी घेऊन आले. त्याकाळी ही बातमी खूपच चर्चेत होती. याद्वारे असे सांगितले जाते की श्रद्धा ज्या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती आणि त्या अभिनेत्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली होती त्या अभिनेत्याचे नाव आहे फरहान अख्तर. श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांनी ‘रॉक ऑन 2’ या चित्रपटात काम केले आहे.

याच चित्रपटाच्या सेट वर श्रद्धा आणि फरहान यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघांना एकमेकांवर प्रे-म देखील झाले होते. श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर या दोघांच्या वाढलेल्या जवळीकीमुळे श्रद्धाचे घरचे त्यांना हे आवडत नव्हते. एका मीडिया रि-पोर्ट द्वारे असे सांगितले जाते की जेव्हा श्रद्धा कपूर या अभिनेत्याच्या घरी जाऊन पोहोचली होती. तेव्हा श्रद्धा कपूर हिचे वडील शक्ती कपूर यांनी श्रद्धाला त्या अभिनेत्याच्या घरातून ओढत बाहेर नेले होते.

या गोष्टीचा पुरावा फरहान यांच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी दिला होता. अशा देखील बातम्या येत होत्या की शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर हिची मावशी पद्मिनी कोल्हापुरे हे दोघे फरान यांच्या घरी देखील गेले होते तेथे त्यांचा या गोष्टीमुळे खूपच वाद देखील झाला होता असे एक मिडीयाद्वारे सांगितले गेले होते. जेव्हा ही गोष्ट मीडिया पर्यंत येऊन पोहोचली तेव्हा यावर शक्ती कपूर यांनी असे सांगितले होते की, “या सर्व अफवा आहे.

शक्ती कपूर पुढे असे म्हणाले होते की मला देखील असे कोणीतरी सांगितले होते, परंतु यावर तुम्ही विश्वास करू नका हे सर्व खोटे आहे. या दरम्यान शक्ती कपूर यांनी फरहान किंवा श्रद्धा कपूर यांचा कोठेही उल्लेख केला नव्हता. हा कि-स्सा जवळपास तीन वर्ष जुना आहे. सध्या श्रद्धा आपल्या करिअरवर लक्ष देत असून एकानंतर एक अनेक चित्रपट श्रद्धा काढत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12