बाबो ! थेट नोरा फतेहीला डेट करतोय शाहरुखचा मुलगा आर्यन, फोटो सो’शल मी’डियावर लि’क…

नोरा फतेही आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्द अभिनेत्री बनली आहे. तिला पाहून असा कुणी विचार केला नसेल कि वेटरच काम करणारी मुलगी एक दिवस अभिनेत्री बनेल. पण तिने हे सगळं तिच्या हार्ड वर्क आणि सं घर्ष करून मिळवलं आहे. आज प्रत्येक चित्रपटात तिचा एक तरी आयटम सोंग असतोच.
फिफा मध्येही नोराने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. रोर आणि क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नोरा फतेहीचा आज जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या सुरुवातीच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर खूप जास्त कमाल नाही केली. म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठीची तीची धड पड सुरू होती.
त्यातच,तेलगू सिनेमा टेम्परमध्ये तिने आयटम सॉंग केले होते. त्या गाण्याने चांगलीच धूम केली आणि त्यानंतर लगेच बाहुबली सिनेमामध्ये देखील एका गाण्यामध्ये ती झळ कली होती. त्यानंतरच नोराला खास ओळख मिळाली आणि आज बॉलीवूडमधील एक खास अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जात.
ती सध्या सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते. नेमीचं तिचे हॉट फोटो आणि विडिओ सो’शल मी’डियावर व्हायर’ल होत असतात. दरम्यान नोरा आता एका वेगळ्या कारणामुळे च र्चेत आली आहे. त्याला कारण आहे शारुख खानचा मुलगा आर्यन खान.
आर्यन खान चित्रपट करत नसला गेल्या काही काळापासून तो चांगलाच च र्चेत आहे. गेल्या वर्षी त्याच्यावर त्याला जेलची हवा देखील खावी लागली होती. मात्र तो पुन्हा एकदा च र्चेत आला आहे. यावेळी मात्र त्याला आणि नोरा फतेहीला एका पार्टीत रं’गे हात पकडण्यात आलं आहे. हा फोटो सध्या सगळीकडे व्हा यरल होतो आहे.
या फोटोवरून ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या च र्चांना उधाण आलं आहे. या व्हाय रल होणाऱ्या फोटोत नोरा आणि आर्यन एकमेकांना डे’ट करत असल्याच्या च र्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे सध्या आर्यन आणि नोरा चांगलेच च र्चेत आले आहेत.
दोघांचा हा फोटो सो’शल मी’डियावर व्हा’यरल झाल्यापासून दोघे एकमेकांना डेट करत असलायच्या बातम्या सो’शल मी’डियावर चांगल्याच व्हाय’रल होत आहेत. व्हा’यरल होणार हा फोटो हा फोटो त्यांच्या एका फॅनचा असल्याचे बोललं जात आहे. तिनं एकाच वेळी शाहरूथ खानचा लेक आर्यन खान आणि नोरा फतेहीसोबत फोटो काढले आहेत.
त्यामुळे हे फोटो सध्या सगळ्या सो’शल मी’डिया साईट्सवर तूफान व्हायरल होत आहेत. या एकाच फॅनसोबत एका फोटोत नोरा तर दुसऱ्या फोटोत आर्यन खान दिसतो आहे. पण या फॅनसोबत त्या दोघांचा एकत्रित फोटो काही व्हायरल झालेला नाही.
त्यामुळे लोकांपासून लपवण्यासाठी हे दोघं काय एकमेकांना डे’ट करत आहेत का काय, असा संशय सगळीकडे व्यक्त केला जातो आहे. या फोटोंमुळे ते काय एकत्र होते का, आणि एकत्र होते तर कुठे होते यावर अनेक जण प्रश्नोत्तर सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसत आहेत. आर्यन या आधी अनेक अभिनेत्रींना डेट करून चुकला आहे.