बॉलिवूड च्या ‘या’ अभिनेत्यासोबत हॉटेलच्या रूममध्ये रंगेहाथ पकडली गेली होती सानिया मिर्झा, पहा दोघांचेही झाले होते असे हाल…

टेनिसच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्धी मिळवणारी सर्वांची आवडती प्लेअर म्हणजे सानिया मिर्झा होय. सानियावर सामान्य लोकांचे प्रेम तर आहेच तरी अनेक बॉलिवूड कलाकार सुद्धा तिच्या प्रेमात पडले आहेत. सानिया ही एक हुशार प्लेअर असून ती दिसायला देखील खूपच सुंदर आहे आणि यामुळेच कोणीही सहज तिच्या प्रेमात वेडा होतो.
सानिया आता पा-किस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी बनली असेल, पण एक काळ असा होता की बॉलीवूड मध्ये तिचे अभिनेता शाहिद कपूर सोबत असलेले अ-फेअरबद्दल खूप च-र्चा होती. असं म्हणतात की या दोघांचे नाते खूप कमी काळासाठी होते. पण सानिया आणि शाहिदने याबद्दल कधीही बोलले नाही.
एका शोमध्ये सानियाने शाहिदला ठा-र मा’रणार असल्याचे म्हणले होते:- एका शो दरम्यान सानियाला जेव्हा विचारले गेले की हिंदी चित्रपटातील कोणत्या एका हिरोने तुला प्रपोज केले नाही, हे कसे घ-डले. यावर सानियाने उत्तर दिले की, माझ्या सोबत असे कधी झाले नव्हते कोणत्याही हिरोने मला कधी प्रपोज केले नाही.
यानंतर जेव्हा तिला विचारले गेले की तुझ्याबद्दल आणि शाहिद विषयी खूप चर्चा झाली आहे? ते खरं होते का? यावर सानियाने लगेच उत्तर दिले की मला आठवत नाही हे फार पूर्वी झाले होते. मी बरेच प्रवास करत असे जेणेकरून हे होऊ शकले नाही असे तिने गमतीने सांगितले.
तिला यानंतर विचारले गेले की शाहिद, रणवीर आणि रणबीर पैकी तुला लग्न, हु-कअप आणि ह-त्या क-रयाची असेल तर तू काय करशील. सानिया हसून म्हणाली, मला रणवीरबरोबर हुक अप करायचा आहे, रणबीरशी लग्न करेन आणि शाहिदची ह-त्या क-रेन.
शाहिदसोबत झाली होती अशी भेट :- शाहिद आणि सानियाची भेट एका ओळखीच्या मैत्रिणी द्वारे झाली होती, जेव्हा शाहिदच्या आयुष्यातून करिना नि-घून गेली त्यावेळी सानिया ही शाहिदच्या ज-खमांवर मलम बनली होती. यापूर्वी २००९ मध्ये हे दोघेही एकमेकां सोबत सारखेच दिसत होते. दोघांनी कायम हे नातं ल-पवण्याचा प्रयत्न केला होता.
सानिया बर्याचदा कमिने फिल्मच्या से-टवर येत असत आणि तिच्या सांगण्यावरूनच चित्रपटातील शाहीदच्या सीनला अंतिम रूप देण्यात येत होते. दोघांनाही बेंगळुरूच्या एका हॉ-टेलमध्ये पाहिले गेले होते. त्यामुळे शाहीद आणि सानियाला हॉ-टेलच्या वेटरने एकाच खो-लीत पा-हिले होते, त्यानंतर त्यांचे नाते पूर्ण मिडिया मध्ये उघड झाले परंतु त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.
6 महिन्यांत झाला होता ब्रेक-अप:- शाहिदवर असे आ-रोप होते की शाहिदला इंडस्ट्रीच्या मोठ्या अभिनेत्री सोबत फिरताना पाहिले गेले होते यामुळेच त्यांच्या नात्यात हळू हळू दुरावा येवू लागला. अशी बातमीही आली आहे की सानिया शाहीदला डे-ट करत असताना ती तेलगू स्टारलाही डे-ट करत होती, ज्यामुळे त्यांच्या दु-राव्यात आणखी भर पडली.
यानंतर ते दोघेही वेगळे झाले होते. सानियाने शोएब सोबत लग्न करून नव्या आयुष्याची सरुवात केली तसेच शाहिदने मीरा कपूरसोबत लग्न केले आहे. आता शाहीदला दोन मुले देखील आहेत.