नि’र्ल’ज्जपणा ! छोटा ब्ला ‘ऊज परि-धान करून ऐश्वर्याला सासऱ्यांसोबत बाहेर जाण पडलं म’हागा’त, दिसली अशा अव’स्थेत…

मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचे जगभरात ला’खो-क’रोडो चाहते आहेत. तिने माडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा ती अवघ्या १७-१८ वर्षांची होती. मात्र तेव्हापासूनच तिच्या सौंदर्याची च’र्चा सगळीकडेच जोरदार रंगली होती. तिचे सुंदर आणि आकर्षित डो’ळे, यामुळे विश्वातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला मिस वर्ल्ड बनण्यापूर्वीच नावाजलं गेलं होत.

सुरुवातीपासूनच प्रसिद्धीच्या शिखरावर असणारी ऐश्वर्या, कधी आपल्या प्रोफेशनल तर कधी पर्सनल लाईफमुळे कायमच च’र्चे त राहिली आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील तिचं करियर साप-शिडी सारखं होत. आणि आपल्या वैय’क्तिक आयुष्यात देखील तिने अनेक चढउतार पहिले आहेत. अभिषेक बच्चन सोबत लग्न झाल्यानंतर देखील ती कायमच च’ र्चेत राहिली.

तिच्या वैयक्तिक आयु’ष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी, चाहते कायमच उत्सुक असतात. ऐश्वर्या आपल्या फॅशनमुळे देखील कायमच च’ र्चेत असते. ऐश्वर्या कायमच एक उत्तम फॅशनीस्ट दिवा म्हणून ओळखली जाते. केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्ये देखील तिच्या फॅशनच्या चर्चा रंगतात. कान्स सारख्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ती नेहमीच आपल्या फॅशनने सगळयांनाच चकित करते.

मात्र एकदा ऐश्वर्याने देखील आपल्या फॅशनच्या बाबतीत मोठी चूक केली होती. हा किस्सा २०१०चा आहे. ऐश्वर्या आपले सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका अवॉर्ड सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमाच्या वेळी यादरम्यान ऐश्वर्याने खूप हटके आणि खास लूक कॅरी केला होता.

तिचं हा लूक अत्यंत बो’ ल्ड आणि रिव्हिलिंग होता. ट्रेंडिग लूकमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली खास एक्स्क्लुजिव्ह कलेक्शन मधली अगदी क्लासिक साडी त्यावेळी ऐश्वर्याने घातली होती. नेट आणि सॅटिनच्या मटेरियल पासून बनलेल्या रॉयल ब्लु रंगच्या साडीमध्ये ऐश्वर्याचा लूक अधिकच खुलून आला होता.

साडीवर कस हॉ’ ट दिसावं हे ऐश्वर्याला खूप उत्तम प्रकारे ठाऊक आहे. म्हणून त्यावेळी तिने त्या साडीवर मॅचिंग रंगाचा वेलवेटच्या कपड्याचा अगदी ग्लॅमरस असा ब्ला’ ऊज घातला होता. ब्ला’ ऊजवर साडीप्रमाणे एम्ब्रॉयडरी नव्हती. ब्ला’ऊजला बो’ ल्ड कट्स होते आणि त्यामुळे ते खूपच जास्त ग्लॅमरस बनले होते. मात्र या ब्ला’ उजचा पॅटर्न अगदी शॉर्ट प्रकारचा होता.

आपल्या सासऱ्यासमोर इतका से’ क्सी लूक कॅरी करताना ऐश्वर्या त्यावेळी काहीशी ओशाळली. आणि त्यामुळे तिने आपल्या साडीचा पदर स्वतःच्या खांद्यावर घेतला. त्यावेळी ऐश्वर्याने आपला हॉ’ ट आणि से’ क्सी लूकचे अगदी सध्या व सिम्पल लूकमध्ये रूपांतरित केले. मात्र अगदी सिम्पल लूकमध्ये देखील ती कमालीची सुंदर दिसत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12