साराने वरून धवन सोबत केला पाण्याखालील लि-पलॉक कि-सिंग सीन, पाहून वडील सैफ यांनीही शरमेने मान घातली खाली…

साराने वरून धवन सोबत केला पाण्याखालील लि-पलॉक कि-सिंग सीन, पाहून वडील सैफ यांनीही शरमेने मान घातली खाली…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आजकाल बॉलिवूडमध्ये कहरच करताने दिसत आहे. बॉलिवूडमध्ये साराची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत चालली आहे. आज आपण बघणार आहोत की सारा आणि वरुण धवनच्या अंडरवॉटर लिपलॉकवर वडील सैफने कशी प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान आणि वरुण धवन आगामी ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत सारा अली खान दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान, वरुण धवन आणि साराची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

‘कुली नंबर 1’ हा चित्रपट 1995 च्या गोविंदाच्या ‘कुली नं. 1’ चा रिमेक आहे. या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूरने चमकदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले होते. तोच गोविंदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरला होता. दरम्यान, यावेळेस तीच केमिस्ट्री पुन्हा नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार 25 डिसेंबरला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. या चित्रपटाला बघण्यास चाहते देखील उत्सुकतेने वाट बघत आहे. विशेषत: सारा आणि वरुण धवनची जोडी सर्वानाच पसंत पडलेली दिसून येत आहे. हा चित्रपट पूर्णपणे विनोदी आणि मसाल्यांनी परिपूर्ण भरलेला आहेत आणि लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

त्यातच सारा आणि वरुण धवन यांचे दरम्यानच्या त्याच अंडरवॉटर लिपलॉक सीनने मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. यात संपूर्णपणे अभिनेत्रीची बिकिनी दिसत आहे. त्याच वरुण अंडरवियर परिधान करताना दिसत आहे. दोघांची हॉ-ट केमिस्ट्री लोकांना खूप आवडते आहे.

साराचे वडील सैफ अली खान यांना देखील हा चित्रपट आवडला आणि ते म्हणाली की हा चित्रपट खरोखरच उत्तम प्रतिसाद देईल. या चित्रपटामध्ये वरुण धवन गोविंदाची भूमिका साकारत आहे. अशीच करिश्माची भूमिका सारा अली खानची आहे. तज्ञ म्हणत आहेत की हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल. तथापि, जेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमकेल कि पडेल हे तेव्हाच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12