..म्हणून आई नर्गिसला ‘गे’ वाटायचा संजय दत्त, कारण तो मुलांसोबत रूमचा दरवाजा बंद करून..पहा बहिनेने सांगितला तो किस्सा…

..म्हणून आई नर्गिसला ‘गे’ वाटायचा संजय दत्त, कारण तो मुलांसोबत रूमचा दरवाजा बंद करून..पहा बहिनेने सांगितला तो किस्सा…

पाश्चात्त्य देशांमध्ये गे संस्कृतीला आता जवळपास मान्यता मिळाली आहे. भारतामध्ये देखील या संस्कृतीला आता अनेक जण मान्य करू लागले आहेत. मात्र, तरी देखील अशा लोकांकडे आपले लोक संकुचित बुद्धीने पाहत असतात. असाच काहीसा प्रकार अभिनेता संजय दत्त याच्या बाबतीत देखील घडला होता.

त्याची आई नर्गिस दत्त यांना संजय दत्त हा एकेकाळी गे वाटायचा. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. संजय दत्त यांचे एकूणच आयुष्य वा’दवि’वादाने भरलेले आहे. यामुळे त्याच्या जीवनावर चित्रपट देखील तयार झालेला आहे. त्या चित्रपटाचे नाव संजु असे होते. संजू या चित्रपटांमध्ये अभिनेता रण बीर कपूर याने हुबेहूब अशी संजय दत्त यांची भूमिका साकारली होती.

या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी यांनी केली. चित्रपटाप्रमाणेच त्याचे आयुष्य देखील खूप वा’दाने भरलेले आहे. संजय दत्त ज्यावेळेस बावीस वर्षाचा होता. त्याच वेळेस त्याच्या आईचे म्हणजेच नर्गिस दत्त यांचे नि’धन झालेले होते. संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिने याबाबत खुलासा केलेला आहे. संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजय दत्त क्रेझी अँड ऑल स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय’ असे या पुस्तकाचे नाव आहे.

या पुस्तकांमध्ये संजय दत्त बाबत अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत. संजय दत्त याला प्रिया व नम्रता या दोन बहिणी आहेत. संजय दत्त याने चित्रपटाच्या पदार्पणातच रॉकी हा अतिशय जबरदस्त चित्रपट दिला होता. या चित्रपटानंतर त्याला व्यसन लागले आणि तो ड्रग्जच्या आहारी गेला. मात्र, काही वर्षातच म्हणजे संजय दत्त बावीस वर्षाचा असताना त्याची आई नर्गिस दत्त यांचे कॅ’न्सरच्या आ’जाराने नि’धन झाले.

या वेळी त्याची आई संजय दत्त याला खुप समजुन सांगायची की, संजू खूप मोठा हो आणि चांगले राहा. आईची आठवण आल्यानंतर संजय दत्त आजही खूप रडत असतो. कारण की संजय त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. ड्र’ग्स ची सवय लागल्यानंतर वडील सुनील दत्त यांनी संजय दत्त याला उपचारासाठी अमेरिकेत पाठवले.

उपचार घेतल्यानंतर त्याची सवय मोडली त्यानंतर त्या ने बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करून आपले करिअर सावरले. अनेक हिंदी चित्रपटात त्याने काम केले. त्याचबरोबर त्याने आपली बॉडी देखील अतिशय मजबूत अशी बनवली. मात्र, कालांतराने मुंबई बॉ’म्बस्फो’ट झाले आणि यामध्ये संजय दत्त याचे नाव समोर आले. त्याच्याकडे AK- 47 आढळली.

सुनील दत्त यांनी यासाठी खूप राजकारण्यांचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांना संजय दत्तला तु’रुंगातून बाहेर काढता आले नाही. अखेरीस त्यांनी हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे संजय दत्तला बाहेर काढण्याचे साकडे घातले आणि बाळासाहेबांनी संजय दत्त याला टाडातून मुक्त केले.

त्यानंतर काही वर्षापूर्वी संजय दत्त याने या प्र’करणातील सर्व शिक्षा भोगली आहे. आता तो चांगले आयुष्य जगत आहे. संजय दत्त बाबत या पुस्तकांमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. संजय दत्त ज्यावेळेस तरुण वयात होता, त्यावेळेस तो आपल्या मित्रासोबत दिवस दिवसभर एका खोलीमध्ये बसून राहायचा.

त्यावेळेस त्याची आई नर्गिस दत्त यांना शंका आली होती की, आपला मुलगा गे तर नाही ना? याबाबत त्यांनी आपल्या मैत्रिणींना देखील बोलून दाखवले होते, अशी आठवण संजय दत्त याची बहीण नम्रता हिने सांगितली आहे. मात्र, कालांतराने संजय दत्त याचे लग्न झाले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.