न*शेच्या धुंदीत ‘हा’ अभिनेता शिरला होता श्रीदेवीच्या चेंजिंग रूममध्ये, म्हणाला होता फक्त एकदा…

श्रीदेवी 80 च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती. जवळजवळ प्रत्येक चित्रपटात तीने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले. वास्तविक एका नायकाने श्रीदेवीबरोबर असे काही केले होते की त्यानंतर श्रीदेवीने त्या अभिनेत्यासोबत पुन्हा कधीच काम केले नाही. या संपूर्ण घटनेमुळे श्रीदेवी घाबरली होती. तो 80 च्या दशकाचा काळ होता. श्रीदेवी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठी अभिनेत्री होती.
श्रीदेवी ही 80-90 च्या दशकातील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांच्या काळात राजेश खन्नाला एक. श्रीदेवी बद्धल वेगळेच आकर्षण असायचे. त्याचप्रमाणे श्रीदेवीही त्या दशकात चाहत्यांना घायाळ करून टाकत होती. हवाहवाई गर्ल कधीच कोणत्याही लढाईत किंवा कुणाच्या भांडणात पडत नव्हती.
तीच्याबद्दल आणि तीच्या सह- अभिनेत्या बद्दल फारशी चर्चा कधीच झाली नव्हती. असे असूनही, तीने या एका नायकाबरोबर कधीही काम केले नाही. श्रीदेवीचा अपमान करणारा कोण आहे हे ऐकुन तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. संपूर्ण प्रकार काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. क्षणभर वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त होती. संजय दत्त हेही श्रीदेवीचे खूप मोठे चाहते होते. जसे की संजय दत्त ला समजले की श्रीदेवी जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. तेव्हा न*शेत असूनही संजय दत्त श्रीदेवीला भेटायला तात्काळ गेला होता. तो विनाविलंब श्रीदेवीला पाहण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. संदत्तने त्यावेळी खूप म*द्यपा*न केले होते. अशा स्थितीत तो श्रीदेवीला भेटायला गेले होता.
जेव्हा ती सेटवर आढळली नाही. तेव्हा संजय दत्तने फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हे उघड केले. संजयच्या म्हणण्यानुसार मेकअप खोलीत घुसून त्याने श्रीदेवीला काय विचारले आणि त्यावर ती कशी वागली हे आता आठवत नाही असंही तो बोलला. पण त्यानंतर श्रीदेवी बरीच घाबरली होती. हे सगळ पाहून श्रीदेवीचा पारा चढला होता.
दुबईमध्ये अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक निधनाने संपूर्ण बॉलीवूडमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात होता, जिने आपल्या दमदार अभिनयाने देश आणि जगातील कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य केले. श्रीदेवी बर्याच वर्षांपासून कमी चित्रपट करत होती. पण, तिने आपल्या अभिनयाने पुन्हा सिद्ध केले की ती अजूनही 80 च्या दशकातील श्रीदेवी आहे.
श्रीदेवीचा प्रयत्न होता की संजय दत्तसोबत पुन्हा कधीही काम करायचे नाही. पण एक प्रसंग आला जेव्हा श्रीदेवी यांना संजयबरोबरचे चित्रपटाला साइन करावे लागले होते. या फिल्मचे नाव होते ‘जमीन’. श्रीदेवीने स्पष्टपणे सांगितले होते की ती संजय दत्तसोबत एकही सीन करणार नाही. श्रीदेवीची स्थिती पाहून दिग्दर्शक आणि निर्माता यांनीही तिला मान्य केले.
पण नंतर तो चित्रपट पुढे केला गेला नाही. आणि मग हे दोन तारे कधीच एकत्र दिसले नाहीत. वास्तविक यामागील 1983 मधील एक घटना आहे. यामुळे श्रीदेवी हादरली होती. त्यानंतर श्रीदेवी आणि संजय दत्त पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. असे म्हटले जाते की श्रीदेवीने संजय दत्तला एका चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.