सलमानच्या भरवश्यावर इंडस्ट्रीमध्ये आली, पण त्याने कित्येक वर्ष ल’टक’वून ठेवल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने धरली मराठी सिनेसृष्टीची वाट! करणार बो’ल्ड भूमिका…

सलमानच्या भरवश्यावर इंडस्ट्रीमध्ये आली, पण त्याने कित्येक वर्ष ल’टक’वून ठेवल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने धरली मराठी सिनेसृष्टीची वाट! करणार बो’ल्ड भूमिका…

बॉलीवूडमध्ये कोणत्याही अभिनेत्रीसाठी सलमान खान सोबत पदार्पण करणे म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट समजली जाते. सलमान खानचे जवळपास सर्वच चित्रपट चांगलीच गाजावाजा करतात. बॉक्स ऑफिस वर त्या चित्रपटांचे काहीही भवितव्य असले तरीही चित्रपटांची च र्चा मात्र जोर दार रंगते.

त्यामुळे सहाजिकच या कलाकारांना प्रसिद्धी देखील मिळते. कोणतीही अभिनेत्री जर सलमान खान सोबत काम करत असेल तर हमखास तिची लोकप्रियता वाढते आणि तिच्या प्रसिद्धीत भरच पडते. त्यामुळे आज देखील अनेक नवख्या अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यासाठी धड प’डत असतात. मात्र सलमान खान आपल्या मर्जीचा राजा आहे.

तो कधी कोणाला काम करण्याची संधी देईल याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. अशीच संधी त्याने दबंग चित्रपटात सोनाक्षी सिन्हाला दिली होती आणि आज सोनाक्षी बॉलीवूड मध्ये एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या पाठोपाठ आपल्या जय हो या चित्रपटांमध्ये सलमान खानने प्रसिद्ध कोरिओग्राफर डेझी शहा हिला अभिनेत्री म्हणून घेतलं.

त्यापूर्वी डेझीने अनेक चित्रपटांसाठी गाणे कोरिओग्राफ केले होते. काही गाण्यांमध्ये देखील ती झ ळकली होती. मात्र त्या गाण्यांमधून तिला फारशी ओळख मिळाली नाही. सलमानच्या जय हो या चित्रपटातून तिला एक नवी ओळख मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर फारशी कमाल केली नाही. मात्र डेझिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली.

असं असलं तरीही बॉक्स ऑफिसवर डेझी शहाचे चित्रपट फारशी कमाल करू शकले नाही. त्यामुळे तिच्या पदरी निरा शाच पडली. रेस 3 या चित्रपटांमध्ये देखील शहाला काम करण्याची संधी मिळाली. मात्र चित्रपटामुळे तिला खूप काही मदत झाली नाही. बॉलीवूड मध्ये सतत मिळणाऱ्या अपय शामुळे आता डेजि शहाणे आपला मोर्चा मराठी चित्रपट सृष्टीकडे वळवला आहे.

यापूर्वी डेझी शहाने काही मराठी चित्रपटांच्या गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली आहे. परंतु आता अभिनेत्री म्हणून ती लवकरच चित्रपटांमधून पदार्पण करणार आहे. दगडी चाळ च्या दुसऱ्या भागामध्ये एक तिनं एक आयटम सॉंग केल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये ती एक महत्त्वपूर्ण भूमिका रेखाटत असल्याचा देखील सांगितलं जात आहे.

त्यामुळे डेझी आता मराठी चित्रपटात झळकणार आहे. रघु पिंजऱ्यात आला या आय’टम सॉंग मध्ये डेझी आपला हॉ ट आणि बो ‘ल्ड अव तार दाखवणार आहे. तिच्या या गाण्याची एक झलक प्रदर्शित झाली आहे. यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे डेझीला मराठी चित्रपटात बघण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान हे’ ट स्टोरी तीन मध्ये झळकली होती. या चित्रपटांमध्ये तिने खूप सारे बो’ ल्ड आणि इंटरनेट सी न्स दिले होते. हेट स्टोरी 3 बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं होतं. आता हे’ट स्टोरी च्या पुढच्या भागाची देखील तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये सुद्धा डेझी अतिशय हॉ ट लूक मध्ये दिसणार असल्याच्या च र्चा सुरू आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.