सैफचा मुलगा इब्राहिम ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट ? व्हिडिओमुळे अभिनेत्रीवर आली तोंड लपविण्याची वेळ…

सैफचा मुलगा इब्राहिम ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट ? व्हिडिओमुळे अभिनेत्रीवर आली तोंड लपविण्याची वेळ…

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान जन्मल्यापासून त्याने एक नैसर्गिक रित्या सेलिब्रिटी म्हणून नाव मिळवले आहे. नेहमीच तो या दिवसांमध्ये चर्चेत राहतो. हा नवाबजादे तैमूर साहब बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध स्टारकिड बनला आहे. पण आपण आज इथे बोलणार आहोत ते मोठ्या नवाबजादे सहेबा बद्दल.

होय, आपण येथे सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांचा मुलगा अब्राहम अली खानबद्दल चर्चा करनार आहोत. अब्राहमची बहीण सारा अली खान ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती तिच्या शूटिंग च्या कामात नेहमीच व्यस्त असते. इब्राहिम हा तिचा भाऊ आहेत. दोघेही नेहमीच मीडियार चर्चेत असतात. इब्राहिम आता २१ वर्षाचा तरुण झाला असून वयात आलेला आहे.

दरम्यान, सैफचा मुलगा इब्राहिम देखील आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अनेक अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या बा’तम्या समोर येत असतात. अनेक नवख्या अभिनेत्रीं सोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. इब्राहिम सध्या आपल्या एका सुंदर मैत्रिणींसोबत घेतलेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. इब्राहिम हुबेहूब त्याचे वडील सैफ अली खानची कार्बन कॉपी असल्याचे दिसते.

कारमध्ये एका मुलीसोबत बसलेला इब्राहिम कॅमेरासमोर बिनधास्त लूक देत आहे. मात्र इब्राहिमसोबत असणारी मुलगी चेहरा झाकताना दिसून आली. त्यामुळे ही मुलगी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही मुलगी पलक तिवारी असल्याचं समजतंय…पलक तिवारी ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.

लवकरच पलक बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पलक आपल्या ग्लॅमरस लूकने नेहमीच चर्चेत असते मात्र आता इब्राहिमसोबतच्या नात्यांवरून ही चर्चेत आली आहे. इब्राहिमसोबत कारमध्ये बसलेल्या पलकने चेहरा लपवल्याचं दिसलं, यावर तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आई श्वेतामुळे चेहरा लपवल्याचं कारण पलकने दिलं.

आईला आपण ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं सांगितलं होतं. मात्र कॅमेऱ्यामध्ये पकडले गेल्याने चेहरा लपवला असं पलक सांगते, तसंच इब्राहिमसोबतच्या नात्यावर तिने मौन सोडलंय…इब्राहिम आपला चांगला मित्र असल्याचं पलकने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12