‘सैफ’ अली खानच्या बे’ डरू’म मधील या घा’णेर’ड्या स’वयीमुळे प’रेशा’न झालीय ‘करीना’, म्हणाली मी झो’पलेले असताना पण सैफ मला….

‘सैफ’ अली खानच्या बे’ डरू’म मधील या घा’णेर’ड्या स’वयीमुळे प’रेशा’न झालीय ‘करीना’, म्हणाली मी झो’पलेले असताना पण सैफ मला….

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर खान. या दोघांची के’मिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. १६ ऑक्टोबर, २०१२ साली सैफ आणि करीना लग्नबे’डी’त अ’डक’ले होते. आता त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे. जो लहानपणापासून लोकप्रि’य आहे. तर करीना आणि सैफ दुसऱ्यांदा आ’ई बाबा झाले आहेत. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्न सोहळ्याचा फोटो समोर आला आहे.

डोळे दिपवणाऱ्या नवाबच्या राजेशाही लग्नाची लगबग पाहायला मिळाली. सिनेइं’डस्ट्रीतील मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न थाटामाटात पार पडले. बेगम करिना आणि नवाबी सैफ यांचा अंदाजही तितकाच खास होता. दोघेही रॉ’यल अंदाजात यावेळी पाहायला मिळाले होते.

या लग्नाच्या निमित्ताने सैफचा नवाबी थाट पुन्हा एकदा साऱ्यांनी अनुभवला होता. लग्नाच्या सात वर्षानंतरही दोघांमध्ये असलेली के’मि’स्ट्री आजही कायम आहे. आजही जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाची नजर फक्त सैफीनावरच खिळलेल्या असतात.

पण करीनाने एका शोमध्ये सैफ बद्दल अनेक गोष्टीचा खुलासा केला आहे. पण तिने या शोमध्ये सैफला असणारी अगदी एक घा’णेर’डी स’वय देखील सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊ कि सैफला अशी कोणती वा’ईट आणि घा’ण सवय आहे.

‘द लव्ह लाफ लाइव्ह शो’ या टॉ’क शोमध्ये अभिनेत्री करीना कपूर खानने हजेरी लावली होती. या शोमध्ये करीनाने तिच्या वै’वाहिक आयुष्याविषयी बोलताना सर्व प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणाने दिली. सैफची अशी कोणती स’वय आहे ज्याचा तिला फार वै’ताग येतो, हेसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितलं.

सैफच्या स्वभावाविषयी सांगताना ती म्हणाली, सैफला पार्ट्यांना जाणे आवडत नाही. तसेच कोणत्याही चित्रपटाच्या स्क्रि’निं’ग’ला जाणे आवडत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की तो खोटं बोलू शकत नाही. त्यामुळेच तो अशा ठिकाणी जाणं कटाक्षाने टाळतो. कदाचित याच स्वभावामुळे इं’डस्ट्रीत आमचे खूप कमी मित्र आहेत.

सैफच्या आवडीनिवडींविषयी तिने पुढे सांगितलं, “त्याला वाचनाची खूप आवड आहे. सैफची एक सवय आहे ज्याला मला फार वै’ताग येतो. जेव्हा मी त्याला एखादी गोष्ट सांगते त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया ‘नाही’ अशी असते. नंतर तो मला अचानक फोन किंवा मेसेज करून होकार कळवतो. मग मी त्याच्यावर चि’डते की तुला काही वेळापूर्वी मी हीच गोष्ट विचारली होती, त्यावेळी नाही का बोललास? तेव्हा मात्र त्याच्याकडे उत्तर नसतं.”

तसेच तिने सांगितले कि सैफला आणखी एक वा’ईट स’वय आहे. उत्तर देताना करिना म्हणाली की, सैफला अधिक झो’पायची स’वय आवडत नाही त्यामुळे तो मला सतत ओ’रडत असतो यामुळेच या दोघांची कित्येकदा भां’डणे होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12