सैफ आणि अमृता चे नात्यातील ते कटू सत्य आले समोर, म्हणाला परेशान झालो होतो, एका रात्री तीने….

सैफ आणि अमृता चे नात्यातील ते कटू सत्य आले समोर, म्हणाला परेशान झालो होतो, एका रात्री तीने….

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह विभक्त होऊन बरीच वर्षे लोटली आहेत, परंतु या दोघांच्या प्रेमाच्या कथा अजूनही लोकांच्या चर्चेमध्ये कायम आहेत. आणि यापुढे देखील या चर्चा अश्याच चालू राहतील. वयाच्या 21 व्या वर्षी सैफ अली खानने अमृता सिंगशी लग्न केले. त्यावेळी अमृता 33 वर्षांची होती. परंतु, लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला.

सैफ अली खानने आपल्या वयापेक्षा मोठ्या अभिनेत्रीशी लग्न केल्याचा निर्णय ऐकून तेव्हा बरेच लोक आश्चर्यचकित झाले होते. तथापि, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि 2004 मध्ये दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. या लग्नापासून दोघांना दोन मुले देखील झाले. सारा आणि इब्राहिम असे त्यांची नावे आहेत. दोघेही आता मोठे झाले असून सारा एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

अमृता सिंग नेहमीच सैफला शिवीगाळ करत असत :-

अमृता सिंग सैफ अली खानची पहिली पत्नी आहे, पण आता दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही, पण मुलगी सारा अली खानमुळे दोघेही चर्चेत राहतात. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यातील संबं-धांबद्दल सत्य समोर आले आहे, जे आपणास देखील माहित नसेल. होय, सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की अमृता सिंगने त्याचावर खूप मोठा अत्या-चार केला होता.

कधी कधी ती विनाकारण भांडण करून शिवीगाळ करायची आणि रात्री अपरात्री मला घराबाहेर हाकलत होती, त्यामुळे मला इतरत्र भटकंती करावी लागली होती. अमृता सिंगच्या या अमानुष वर्तनामुळे सैफ अली खान खूप नाराज झाला होता. पूर्णपणे त्रस्त झाला होता ज्यामुळे दोघांमद्ये घटस्फोट झाला. सैफने सांगितले की अमृता सिंगने त्या कधीच मुलांना भेटू दिले नाही.

सैफ आणि अमृताच्या घटस्फोटावर साराने हे सांगितले :-

दुसरीकडे, सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खानने मुलाखतीत सांगितले होते की, एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयामुळे तीचे माता पिता दोघेही आनंदी आहेत. सारा म्हणाली की भांडण करण्यापेक्षा वेगळे राहिलेले कधीही चांगले असते आणि त्याच घरात राहून दु: खी राहून जीवन जगणे मुश्किल होते. सारा पुढे सांगते की, घटस्फोट घेतल्यानंतर सैफ आणि अमृता दोघेही आनंदाने आयुष्य जगत आहेत.

तीच्या पालकांना नेहमी आनंदी पाहून सरदेखील आनंदी राहते आणि आराम देखील मिळतो. अमृता सिंग यांचे नाव सनी देओल, विनोद खन्ना आणि क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासह अनेक कलाकारांशी संबंधित जोडले गेले होते, पण अमृता सिंगने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12